scorecardresearch

Uniform footpaths will be constructed from Harris Bridge to Nigdi as per Urban Street Design
दापोडी निगडी मार्गावर आता एकसमान रचनेचे पदपथ; काय करणार आहे महापालिका?

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस पूल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंतच्या मार्गावर ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’नुसार एकसमान रचनेचे पदपथ तयार…

Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?

आयटी पार्क ते माटे चौक या रस्त्यावरील पदपथावर खाद्यापदार्थांची दुकाने पुन्हा सजली आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाई टाळण्यासाठी या विक्रेत्यांनी आता एक…

pune Municipal Corporation started removing illegal advertisement boards and banners placed in various main roads of city
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘सर्वंकष स्वच्छता’ मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील दोन प्रभागांतून २४ टन कचरा, १६ टन राडारोडा यांसह बेकायदा…

municipal administration sent stop work notice to developer in Kandivali for not complying with air pollution norms
पर्यावरणाचे नियम धाब्यावर, कांदिवलीतील विकासकाला पुन्हा नोटीस

वायू प्रदूषणाचे नियम न पाळणाऱ्या कांदिवलीतील एका विकासकाला पालिका प्रशासनाने काम थांबवण्याची नोटीस पाठवली आहे.

Passengers disturbed due to misbehavior of men near the parcel section entrance of Pune railway station Pune news
रेल्वेच्या परिसरात पुरुषांचे लज्जास्पद वर्तन…महापालिकेकडे कोणी केली तक्रार?

पुणे रेल्वेस्थानकाच्या पार्सल विभागाकडील प्रवेशद्वाराजवळ वाढलेल्या बेकायदा टपऱ्या आणि सीमाभिंतीचा लघुशंकेसाठी वापर होत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत असून, प्रवाशांना…

Patkar plaza parking latest marathi news
डोंबिवलीत पालिकेचे पाटकर प्लाझा वाहनतळ सांडपाण्याने तुंबले

पूर्व रेल्वे स्थानक भागातील बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझामधील पालिकेचे तळघरातील रिकामे वाहनतळ गेल्या काही दिवसांपासून सांडपाण्याने तुंबले आहे.

Panvel Municipal Corporation anti encroachment action
पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई

पनवेल महानगरपालिका प्रशासनाने अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर शहरातील बेकायदा हातगाड्यांवर तोडक कारवाईला मंगळवारपासून सूरुवात केली आहे.

pune municipal corporation loksatta news
पुणे महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस? नक्की काय आहे कारण…

तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या पुणे महानगरपालिकेचा कारभार आता अधिकाधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे.

संबंधित बातम्या