scorecardresearch

NITIN GADKARI
नागपूर : देयक भरणाऱ्यांना महागडी वीज, चोरी करणारे फायद्यात! ; नितीन गडकरी यांनी महावितरणचे कान टोचले

विजेचे देयक प्रामाणिकपणे भरणाऱ्या ग्राहकांना महागड्या दरात वीज घ्यावी लागते.

करोना,corona
नागपूर : अपघात, विषबाधेने दगावणाऱ्यांनाही करोना ! ; मेडिकलमध्ये महिन्याभरात सहा रुग्णांची नोंद

जिल्ह्यात २४ तासांत एक करोनाग्रस्ताचा मृत्यू तर २६९ नवीन रुग्णांची भर पडली.

congress
मोदी, भाजपला सदबुद्धी दे भगवान…!; काँग्रेसचे अभिनव आंदोलन

नागपूर शहर काँग्रेसने बुधवारी ईडी कार्यालयावर मोर्चा काढला. सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स येथील ईडी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Lovers
‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्यात वाद, भर रस्त्यावर प्रेयसीला केली मारहाण

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने प्रियकराशी वाद झाल्यानंतर एकत्र राहण्यास नकार दिला.

Leopard
नागपूर : जखमी बिबट्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वनरक्षकवरच बिबट्याचा हल्ला

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला वावण्यासाठी गेलेल्या वनरक्षकवरच बिबट्याने हल्ला केला

fire extinguisher
नागपूर : मेडिकल, मेयोतील अग्निशमन यंत्र मुदतबाह्य ! ; मेडिकलकडून कंत्राटदारावर कारवाईचे संकेत

मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बरेच अग्निशमन यंत्र मुदतबाह्य झाले आहेत.

crime
नागपूर : प्रेमाचा त्रिकोण, पहिल्या प्रेयसीचा केला खून आणि दुसरीला घेऊन युवकाचे पलायन

युवकाने पहिल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि दुसऱ्या प्रेयसीला घेऊन पलायन केले

nagpur central jail
अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अतिरिक्त कारागृहरक्षकांची नियुक्ती ; चक्क घरातील कामे करून घेत असल्याने नाराजी

जेलरक्षक पदावर भरती झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना ‘साहेबांचा घरगडी’ म्हणून कार्यालयात तैनात करण्यात येते.

संबंधित बातम्या