महाराष्ट्राने ‘सीएनजी’चे भाव कमी केले, केंद्राने वाढवले – नाना पटोले “राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी केंद्र सरकारने आत्मचिंतन करावे”, असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 1, 2022 12:24 IST
शिवसेना-भाजपा युतीबद्दल आशावादी असणाऱ्या आठवलेंची आता थेट काँग्रेसलाच ऑफर; म्हणाले, “नाना पटोलेंनी सोनिया गांधींशी बोलून…” महाविकास आघाडीमधील सर्वात छोटा पक्ष असणाऱ्या काँग्रेसलाच आठवलेंनी ऑफर दिलीय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 20, 2022 13:23 IST
मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार – नाना पटोले “मोदी जी जागे व्हा! महागाईचे भोंगे आपल्या कानापर्यंत पोहोचणार आहेत”, असंही पटोलेंनी ट्वीटद्वारे म्हटलेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2022 21:24 IST
“मी आमचे मित्र देवेंद्रजींचा व्हिडीओ दाखवला, त्यात…”, फडणवीसांचा उल्लेख करत पटोलेंचा राज ठाकरेंवर निशाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा… By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 14:54 IST
“काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींनी हनुमान चालिसा वाचायला परवानगी दिली का?”, नाना पटोले म्हणाले “मी जाहीरपणे सांगतो…” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांना होणाऱ्या विरोधावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 13:31 IST
“मी स्वतः हिंदू, दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण…”, नाना पटोले यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 12:58 IST
चौथ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय; देशभर वाताहात होत असताना राज्यात पक्षाला दिलासा कोल्हापूरकर मतदारांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) भीती दाखविणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकरांनी जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष… By लोकसत्ता टीमUpdated: April 17, 2022 01:32 IST
“‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणाऱ्या भाजपाला…”, नाना पटोले यांची मोठी मागणी आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, खजिनदारांची चौकशी करावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 15:36 IST
नरेंद्र मोदी हे भाजपाचेच पंतप्रधान, देशाचे नाही; नाना पटोले यांचं वक्तव्य त्यांनी शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, भाजपाचे आरोप प्रत्यारोप, राज्यातलं विजेचं संकट अशा अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2022 12:17 IST
भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ‘ईडी’ची धमकी – नाना पटोलेंचा आरोप! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला आहे निशाणा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 17:26 IST
‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? – नाना पटोलेंनी साधला निशाणा देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 14:51 IST
नागपुरात नाना पटोलेंच्या वकिलाला ईडीने घेतलं ताब्यात; फडणवीसांविरोधात याचिका केल्याने आले होते चर्चेत नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 10:32 IST
Waqf Board Act: वक्फ बोर्ड विधेयकातील ‘या’ दोन तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, संपूर्ण कायदा स्थगित करण्यास मात्र नकार!
IND vs PAK: भारताविरूद्ध सामन्यानंतर पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, टीम इंडियाने हस्तांदोलन न केल्याने पेटला वाद
महिलांनो किचनमधल्या ‘या’ ३ भांड्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर; कॅन्सरपासून वाचायंच असेल तर “ही” भांडी आताच बाहेर काढून टाका
IND vs PAK: “आम्ही फक्त खेळण्यासाठी …”, सूर्यकुमारचं पाकिस्तानशी हस्तांदोलन न करण्याबाबत मोठं वक्तव्य; कसा घेतला मोठा निर्णय?
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळविण्यासाठी कंत्राटी भरतीचा पर्याय! तासिका तत्त्वाऐवजी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याला प्राधान्य…
Asia Cup 2025: “सरकार आपलं काम करेल, खेळाडूंनी फक्त..”, IND vs PAK सामन्यावर WC विजेत्या कर्णधाराची लक्षवेधी प्रतिक्रिया