मोदी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांसह भारताच्या राज्यघटना निर्मात्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण नसल्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी नमूद केले.
या मंदिरातील रत्नभांडाराच्या चाव्या गहाळ झाल्यामुळे पुरी मंदिराच्या सेवकांसह लोकांच्या मनात संतापाची लाट आहे. त्यांच्या मनात देवाच्या दागिन्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता…