scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

palghar container overturn accident Smoke due to chemical leak
मेंढवण हद्दीत मालवाहू कंटेनर उलटून अपघात ; कंटेनर मधील रसायन गळतीमुळे महामार्गावर धुराचे लोट

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवार १४ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक कंटेनर उलटून अपघात…

pune solapur national highway Six lane elevated road between Hadapsar-Yavat
हडपसर-यवत दरम्यान सहा पदरी उन्नत मार्ग ; अस्तित्वातील रस्त्यांचेही सहापदरी बांधकाम, शासन निर्णय जारी

‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर या रस्त्याची कामे होणार असून, त्यासाठी ५ हजार २६२.३६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नवी मुंबईत ५ महिन्यांत १२७ जणांचा अपघाती मृत्यू

नवी मुंबईमध्ये मागील वर्षी २८७ जणांचा अपघाती मृत्यू झाला. हे वर्ष सुरू झाल्यावर आतापर्यंत पाच महिन्यांत ३३१ अपघातांमध्ये १२७ जण…

bamboo crash barriers
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धातू ऐवजी बांबूचे क्रॅश बॅरियर; तांत्रिक, आर्थिक व सामाजिक लाभ

अपघातादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणाऱ्या पर्यावरण स्नेही बांबूचा वापर केल्याने तांत्रिक, आर्थिक तसेच सामाजिक लाभ होणार आहे.

Directional signboards Vasai area on Mumbai Ahmedabad National Highway in poor condition
राष्ट्रीय महामार्गावरील दिशा दर्शक फलक दिशाहीन

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी लावलेल्या दिशा दर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी दिशादर्शक फलक गायबच झाले…

vasai Revenue department takes action against pollution creating rmc projects of highway
महामार्गावरील २८  प्रदूषणकारी आरएमसी प्रकल्पांवर गुन्हे – वाढत्या प्रदूषणामुळे महसूल विभागाची कारवाई

दैनिक लोकसत्ताने वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

in Chandrapur mother and daughter died in accident
चंद्रपूर : ट्रक अपघातात माय- लेकीचा मृत्यू, सुसाट वाहतूकीवर अंकुश कोणाचा?

बल्लारपूर – राजुरा दरम्यान निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत राजुरा येथील ज्योती बंडू रागीट (४२) व…

Atul Bhosale highway concerns news in marathi
महामार्गाच्या कामातील दिरंगाई; तातडीच्या उपाययोजनांची मागणी; आमदार डॉ. अतुल भोसलेंची केंद्र सरकारकडे धाव

नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांची डॉ. भोसले यांनी भेट घेतली.

samrudhhi mahamarg, samrudhhi highway, Vidarbha Nagpur, Mumbai, express way, wardha, yavatmal, Amravati, washim, buldhana, mehkar, Chandrapur, gadchiroli, entry points, exit points
विदर्भातील सर्व जिल्हे समृद्धी महामार्गाशी संलग्न, कसे जायचे ? वाचा

नागपूरहून सुरू होणारा हा महामार्ग विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्हयांतून जातो.

संबंधित बातम्या