“मी भाजपात जातोय”, राजीनाम्याच्या काही तासांत कोलकात्याचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांची घोषणा! अभिजीत गंगोपाध्याय राजीनाम्यानंतर म्हणाले, “मला अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून जनतेमध्ये उतरून…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 5, 2024 17:00 IST
9 Photos उत्तर प्रदेशचे ‘राजा भैय्या’; आमदार म्हणून नव्हे, तर गडगंज संपत्तीसाठी आहेत चर्चेत! घरात ६ बंदुका आणि… उत्तर प्रदेशमधील ‘बाहुबली’ आमदार राजा भैय्या यांची नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाने १४ वर्षं जुन्या अपहरण व गोळीबार प्रकरणातून सुटका केली.… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 5, 2024 13:17 IST
“…तर मोदी-शाहांचा उदय झाला नसता”, नितीन गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाची खोचक टीका! “मंत्रिमंडळात व भाजपमध्ये मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी. अशा गडकरींचे आव्हान…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 5, 2024 08:40 IST
उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी केली होती तुलना! सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान वादात सापडलं होतं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 4, 2024 13:43 IST
भाजपा आमदारानं मोदींना रक्तानं लिहिलं पत्र; म्हणाले, “पंतप्रधानांनी दिलेलं ‘ते’ आश्वासन अजून अपूर्णच!” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षांपूर्वी दिलेल्या एका आश्वासनाची आठवण भाजपा आमदारानं या पत्रातून करून दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 4, 2024 12:05 IST
Video: JNU मध्ये पुन्हा राडा; अभाविप व डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, निवडणुकीचं वातावरण तापलं! गुरुवारी रात्री निवडणूक समितीच्या उमेदवारीसंदर्भातील बैठकीवेळी झालेल्या गोंधळाचं रुपांतर हाणामारीत झालं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 1, 2024 13:06 IST
Video: “आज गावागावांत गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहे”, नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “विकास झालाय, पण…!” नितीन गडकरी म्हणतात, “गांधीजी होते तेव्हा ९० टक्के लोकसंख्या गावात राहात होती. हा ३० टक्क्यांचा फरक कसा पडला? कारण आज…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 1, 2024 12:10 IST
LPG Gas Price: एलपीजी गॅसचे दर २५ रुपयांनी वाढले; आता व्यावसायिक सिलेंडर्ससाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये! Commercial LPG Gas Cylinder Price Hike: दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: March 1, 2024 11:16 IST
देशभरातील संकटातील २०० हत्तींचं रिलायन्सनं केलं पुनर्वसन; अनंत अंबानींनी केली ६०० एकरमधील ‘वंतारा’ प्रकल्पाची घोषणा अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रिलायन्सच्या एलिफंट रेस्क्यू प्रोजेक्टमध्ये आजतागायत २००हून अधिक जखमी हत्तींवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कFebruary 26, 2024 19:41 IST
Gyanwapi Mosque Case: तळघरातील पूजेवर स्थगिती आणण्यास उच्च न्यायालयाचा नकार; मशीद समिती सर्वोच्च न्यायालयात जाणार? अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद समितीची याचिका फेटाळली असून आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय मशीद समितीकडे असेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2024 12:41 IST
भारतीय कशावर किती खर्च करतात माहितीये? HCES च्या अहवालातून आली ११ वर्षांची आकडेवारी समोर! ग्रामीण भाग व शहरी भागात प्रतीमहिना प्रतीव्यक्ती खाद्यपदार्थांवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं दिसून आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2024 11:27 IST
PM Modi in Gujarat: देशातल्या सर्वात मोठ्या केबल ब्रिजचं मोदींच्या हस्ते उद्घाटन; वाचा काय आहेत वैशिष्ट्ये! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातच्या द्वारकामध्ये देशातील सर्वात लांब केबल ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 25, 2024 13:14 IST
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
PHOTO: “आजोबा वारले सुट्टी हवी आहे” बॉसनं दिलेलं उत्तर वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल; व्हॉट्सॲप चॅट झाले व्हायरल
Cheteshwar Pujara: “नक्कीच काहीतरी गडबड आहे..”, भारतीय संघाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराची संतप्त प्रतिक्रिया