Page 333 of नवी मुंबई News
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदुषण होत आहे. वसाहतीतील कारखान्यांवरच या प्रदुषणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सात दिवसात रिक्षा, ट्रक ,बस, शाळा बस , इत्यादी वाहने अशा ४८५ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
महापेमध्ये असलेला ए भागात सर्वात खराब रस्ते आहेत. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आजही इथल्या रस्त्यातून ओढ्याप्रमाणे वाहत आहे.
नवी मुंबई पालिका आयुक्त नार्वेकर यांनी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका १० लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात युवकांना एकत्रित आणणारे नवी मुंबई शहर देशात नंबर वन ठरले आहे.
मद्य विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून त्याच्या कडून २१ देशी दारूच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत.
उड्डाणपूलावरील अंधारामुळे अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पोलीस तपासात रुढा यांनी गोविंद यांचे नातेवाईक राजेश चौधरी यांच्या सुद्धा बँकखात्यातून रकमेचा अपहार केल्याचे उजेडात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भावजींविरोधात कारवाई केली आहे.
१ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करताना चर्चगेट आणि विरारच्या दिशने जाणाऱ्या ५० फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे.
जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलसेवामुळे उरणमधील प्रवाशांना तासभरात जेएनपीटीवरून थेट दक्षिण मुंबईत पोहचता येणार
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई बोर्डाचे शाळा…