नवी मुंबई: नियोजित रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या बेकायदा शेडवर कारवाई घणसोलीतील गोठीवली कमान ते सेक्टर २३ कडे जाण्यासाठी नवीन मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 16:03 IST
कंटेनररुपी यमदूतांना आणखी किती बळी हवेत ? बुधवारी उरण पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन वेगवेळ्या अपघाताला कंटेनर वाहने जबाबदार… By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 14:44 IST
नवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार १ ऑक्टोबरपासून मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 14:34 IST
नागरिकांच्या सतर्कतेमुळे भामट्याला अटक; जेष्ठ नागरिकाची ५० हजार रुपयांची सोनसाखळी सापडली तीन आरोपींपैकी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 13:38 IST
लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल नवी मुंबई परिवहन विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 29, 2022 13:30 IST
नवी मुंबई शहरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानक नावापुरते…. पालिकेने प्रायोगिक तत्वावर चार्जिंग स्टेशनची चाचपणीही सुरु केली होती. चार्जिंग स्थानक अद्याप सर्वसामान्यांच्यासाठी सेवेत आले नाही. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 11:43 IST
उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय चारफाटा परिसरात हायमास्टचा दिवा बसवण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून हा दिवा बंद असल्यामुळे नागरिकांना अंधारातून वाहतूक करावी लागत… By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 11:26 IST
पनवेल : कंटेनर-दुचाकी भीषण अपघातात तरुणींचा मृत्यू सेजल या उरणमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्यास असून त्यांच मुळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आहे. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 21:28 IST
दांडिया खेळू देत नाही म्हणून हातोडा डोक्यात घालून हत्या ; आरोपीला अटक ; रबाळे एमआयडीसी भागातील घटना आरोपीने दांडिया संपल्या नंतर मंडपात झोपलेल्या फिर्यादी व इतरांना हातोडीने मारहाण केली. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 18:10 IST
नवी मुंबई : आरटीओकडून वाहन परवाना धारकांना वाहतुकीचे धडे वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन वाहन परवाना धारकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 18:04 IST
नेरूळ पी.एफ. आय. कार्यालय बंद ; फलकही काढला देशभरात पीएफआय संघटने वरती सुरू असलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 15:09 IST
पनवेल : शव बदलल्याने अंत्यसंस्काराला जाणाऱ्या नातेवाईकांची उडाली धावपळ अलिबाग येथील पेझारी गावात राहणा-या रमाकांत पाटील आणि सोमटणे येथील राम पाटील यांचा चेहरा आणि नाम साधर्म्यातून ही घटना घडल्याचे… By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 15:06 IST
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
Video : भारतीय पोशाखामुळे जोडप्याला नाकारला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश, व्हायरल व्हिडीओची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
आजचा शोभन योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला देणार नवं वळण? कोणाचा खेळीमेळीत दिवस तर कोणाला मिळेल कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
तुम्हीही लग्नासाठी ऑनलाइन जोडीदार शोधताय? मग मॅट्रिमोनिअल साइट्सवर फसवणूक टाळण्यासाठी घ्या ‘ही’ खबरदारी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींचं अर्थव्यवस्थेबाबत मोठं विधान; म्हणाले, “आता फक्त स्वदेशी…”
जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! ‘ती’ जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण त्याला काहीच फरक पडला नाही; VIDEO पाहून धक्का बसेल