नवी मुंबई : एपीएमसी फळ बाजाराची दुरवस्था मुंबई कृषि उत्पन्न कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडला आहे. त्याच बरोबर इतर बाजारांची ही दयनीय अवस्था झालेली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 15:17 IST
नवी मुंबई : नवरात्र जोरात झाली दिवाळीही उत्साहात होणार – एकनाथ शिंदे ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने युरो स्कुल च्या मैदानात आयोजित गरबा उत्साहात केले. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 23:40 IST
नवी मुंबईत बुधवारी २४ तासांसाठी जड वाहतूकीला बंदी त्याचप्रमाणे या दरम्यान मार्गावर वाहने उभी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 18:39 IST
‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा या कलिंगडाच्या जाती अस्सल भारतीय वाण असून याचे वाण बारा महिने घेता येईल असा दावा देखील करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 17:17 IST
जलवाहिनी दुरुस्त मात्र आणखी दोन दिवस पाण्याची प्रतीक्षा मागील तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण – पनवेल मधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 15:16 IST
स्वच्छ शहर म्हणून राज्यात ४२ वा क्रमांक येऊनही उरणची परिस्थिती जैसे थे मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका यांच्यात राज्य व केंद्र सरकारकडून लाखो रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून लावून स्पर्धा भरवीत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 11:39 IST
नवी मुंबई : मानवी कवटी आढळल्याने उडाली एकच खळबळ कवटी एका भटक्या कुत्र्याने आणली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून उघड झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 11:11 IST
सीबीएसई शाळेतील शिक्षकांची प्रतिक्षा कायम ; पालकांचा आंदोलनाचा ईशारा परिणामी ६ तासांच्याऐवजी शाळा ३ तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 10:52 IST
पदभार स्वीकारताच आयुक्त राजेश नार्वेकरांनी घेतला विविध कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्या शुभहस्ते अधिकारी वर्गाच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 10:24 IST
निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्यांवर तडीपारीची टांगती तलवार पोलीस उपायुक्त कार्याल्याने केलेल्या या कारवाईमुळे या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 09:42 IST
नवी मुंबई : स्टेशन शेजारील नाल्यात आढळला सडलेल्या अवस्थेत मृतदेह सोमवारी दुपारी शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 20:00 IST
21 Photos ‘अदानी’ला महावितरणची यंत्रणा वापरण्याची परवानगी मिळणार की…; अशी आहे Adani Power ची नवी मुंबईतील विस्ताराची योजना महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्रात खासगीकरणाचे पर्व सुरू करण्यासाठीचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 18:58 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन! कॅन्सर झालाय की नाही हे लक्षणं दिसायच्या आधीच कळू शकतं; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला एकदा वाचाच…
Maratha Reservation: आझाद मैदानावरील ‘त्या’ घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; मराठा आंदोलकांबाबत म्हणाल्या, “त्यांचा एवढा हक्क…”
9 ‘मुंबईचा फौजदार’ सिनेमाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी एकत्र दिसणार? अभिनेता म्हणाला…
शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक फ्रीमियम स्टोरी
‘चक चक सोन्याचा…’, गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही मुलगी खरंच खूप छान…”