नवी मुंबई : दिघोडेत जलवाहिनी फुटून नुकसान; दोन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई नाही, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा आंदोलनाचा पवित्रा दोन वर्षांपूर्वी हेटवणे ते नवी मुंबई यामार्गावरील सिडकोची प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे घरांना पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नागरिकांना… By लोकसत्ता टीमUpdated: September 19, 2022 15:18 IST
रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी महिलेच्या खूनातील रहस्य उलगडले ; पती व त्याच्या प्रेयसीने दिली होती सुपारी या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाने वेगवेगळी शोधपथके स्थापन करुन मारेक-यांचा तपास सुरु केला होता. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 09:29 IST
अल्पवयीन मुलीसोबत भर रस्त्यात घ़डला किळसवाणा प्रकार ; आरोपीवर पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल हा किळसवाणा प्रकार पाहून ती मुलगी शिकवणीला धावतच गेली व घडला प्रकार सरांना सांगितला. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 09:15 IST
नवी मुंबईत पावसाची संततधार सुरूच जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसात सर्वाधिक पाऊस नवी मुंबई शहरापेक्षा मोरबे धरण असलेल्या भागात आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 17:06 IST
नवी मुंबई : चक्क संरक्षक भिंत तोडून फेरीवाल्यांनी मांडले बस्तान सिडको आणि पालिकेकडून अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते मात्र पाठ फिरताच पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 15:48 IST
नवी मुंबई : दसरा मेळाव्या यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आमचीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाने दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे . By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 15:28 IST
नवी मुंबईकरांसाठी शुभवार्ता.. यंदाही मोरबे धरण १०० टक्के भरणार… यंदा पावसाळ्यापूर्वी फक्त १५ ऑगस्ट २०२२पर्यत पुरेल एवढेच पाणी धरणात होते. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 13:39 IST
सिडकोच्या दुर्लक्षामुळे द्रोणागिरी ते पागोटे सागरी महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वाढ या रस्त्यावरील खड्ड्याचा त्रास वाहन चालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 13:23 IST
विचित्र अपघातात रिक्षा थेट चढली झाडावर ; केबल्स वेटोळ्यांची करामत अचानक हे घडल्याने रिक्षा चालक गांगरून गेला व उपस्थितांच्या मदतीने अगोदर रिक्षाच्या बाहेर न नंतर झाडावरून खाली उतरला. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 11:36 IST
आरटीओची शालेय वाहनांच्या फिटनेस वर करडी नजर ; पाच महिन्यांत ६३ अवैध शालेय वाहनांवर कारवाई खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीच्या घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 11:28 IST
वाशीत १६ लाखांची चोरी ; मालकाच्या लक्षात येताच तिन्ही कामगार फरार काही दिवसांपूर्वी घरातील सोन्याचे दागिने हरवण्याच्या घटना घडत होत्या तर कपाटातील रोकड कमी झाल्याचे खन्ना यांच्या लक्षात आले. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 09:32 IST
नवी मुंबई : वीज पुरवठा पुन्हा खंडित रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सकाळी ११ पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 22:36 IST
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”
C P Radhakrishnan : उपराष्ट्रपती पदासाठी NDA च्या उमेदवाराची घोषणा; महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर
Congress : राहुल गांधींनी माफी मागण्याच्या निवडणूक आयोगाच्या इशाऱ्याला काँग्रेसचं प्रत्युत्तर; जयराम रमेश म्हणाले, “धमकावण्याऐवजी…”
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरू राहणार, योग्य वेळी अनुदानात वाढ करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही