इंग्लंडमधील विम्बल्डन येथे ६ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेले जेफ्री हिंटन हे ब्रिटिश कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ आणि संज्ञानात्मक मानसशास्त्रज्ञ (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट) आहेत.…
‘‘पत्राचे उत्तर‘‘ यातील पत्राचे शब्दावर स्टेमिंग प्रक्रिया केल्यास ‘पत्रा’ शब्द उरेल. त्याऐवजी लॅमेटायझेशन प्रक्रिया केल्यास ‘पत्र’ ही मूळ संज्ञा मिळेल.