गोंदिया जिल्ह्यात नक्षल सप्ताह, पोलिसांची काय आहे तयारी ? दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए सप्ताह पाळतात. या दरम्यान नक्षलप्रभावित भागात नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होते. By लोकसत्ता टीमDecember 3, 2024 11:36 IST
Naxalites Killed In Encounter : छत्तीसगडमध्ये १० नक्षलवादी ठार माओवाद्यांच्या कोंता आणि किस्ताराम क्षेत्र समितीचे सदस्य जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली. By पीटीआयNovember 23, 2024 02:55 IST
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलीस सतर्क आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2024 19:35 IST
बिनबंदुकीचा नक्षलवादी- नायक की खलनायक? प्रीमियम स्टोरी नक्षली विचारांचा प्रखर बुद्धिवादी पुरस्कार प्रा. जी. एन. साईबाबाने गेली कैक वर्षे केला. या चळवळीपायी अनेकांचे जीव नाहक घेतले जाताहेत… By देवेंद्र गावंडेOctober 13, 2024 14:04 IST
“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात… गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात ‘सोशल पोलिसिंग’मुळे सकारात्मक परिणाम दिसत आहे. युवा वर्ग रोजगार, शिक्षणाकडे वळायला लागला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2024 13:23 IST
छत्तीसगडमध्ये चार हजार ‘सीआरपीएफ’ जवान तैनात! नक्षलविरोधी मोहिमेसाठी झारखंड, बिहारमधील तुकड्या माघारी रायपूरपासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरील बस्तर भागात ‘सीआरपीएफ’ने झारखंडमधून तीन आणि बिहारमधून आपली एक तुकडी माघारी बोलावली आहे. By पीटीआयSeptember 9, 2024 03:38 IST
लेख: नक्षलींच्या नावावर विरोधाचं राजकारण… सरकारला या चळवळीचा खरोखर बीमोड करायचा असेल तर कायद्याचे स्वरूप मोघम ठेवण्याचे कारण काय? शहरांमध्ये जे जे आपल्याविरोधात ते ते… By देवेंद्र गावंडेJuly 19, 2024 05:05 IST
खून, जाळपोळ अन् चकमकींसह स्फोटातही सहभाग; दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:40 IST
“आत्मसमर्पित नक्षलवादी गिरीधर भगोडा”, नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याची आगपाखड शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले. By लोकसत्ता टीमJune 23, 2024 19:51 IST
नक्षलवाद्यांना हादरा देणारे छत्तीसगड पोलिसांचे ‘माड बचाव’ अभियान काय आहे? नक्षल चळवळ लवकरच संपुष्टात येईल? ‘अबुझमाड’ हा नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमध्ये येणारा डोंगराळ, जंगली भाग आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा परिसर भौगोलिकदृष्ट्या… By सुमित पाकलवारJune 19, 2024 07:45 IST
काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’! मुख्यमंत्र्यांचा दावा, मविआने खोटे कथानक पसरविल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरविले. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 07:48 IST
गडचिरोली : नक्षल्यांचा आणखी एक तळ उध्वस्त; मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त सीआरपीएफ ११३ बटालिन अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबवित होते. By लोकसत्ता टीमJune 7, 2024 19:44 IST
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानमध्ये होऊ शकते आशिया चषक फायनल; श्रीलंकेवरील पाक संघाच्या विजयाने बदललं समीकरण; वाचा सविस्तर
H-1B Visa Fees Hike : ‘मला पश्चात्ताप होतोय’; H-1B व्हिसाच्या गोंधळात लाखो रुपये खर्चून नागपूरहून न्यूयॉर्कला परतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
२७ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींना शनी देणार दुप्पट लाभ! अफाट पैसा, गडगंज श्रीमंती आणि तुमच्या सगळ्या इच्छा होतील पूर्ण
Shrikant Badve: मराठी माणूस अब्जाधीशांच्या क्लबमध्ये; कोण आहेत श्रीकांत बडवे? फक्त तीन कर्मचाऱ्यांसह सुरू केली होती कंपनी
दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?
9 “आओ, अब लौट चलें!” ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवल्यानंतर Edelweiss च्या राधिका गुप्तांची अमेरिकेतील भारतीयांसाठी प्रेरणादायी पोस्ट
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
“साडेचार तास सतत…”, ‘इंद्रायणी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘त्या’ सीनच्या शूटिंगचा अनुभव; म्हणाली, “देवी होणं सोपं नाही”
सहकारनगर परिसरात छोटेखानी संगीत मैफलींच्या आयोजनासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्याविषयी…