T20 WC: उपांत्य फेरीत इंग्लंडला मात दिल्यानंतर न्यूझीलंडच्या जिम्मी नीशमचं जुनं ट्वीट व्हायरल; म्हणाला होता… २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत निशम खेळपट्टीवर होता. तेव्हाचं जिम्मी निशमचं जुनं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 11, 2021 15:58 IST
T20 WC:न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने २०१९ वर्ल्डकपचा उल्लेख करत सांगितलं; “उपांत्य फेरीत आम्ही इंग्लंडला…” टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 14:34 IST
T20 WC: ‘या’ चार संघात होणार उपांत्य फेरीचा सामना; कोण मारणार बाजी? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष टी २० वर्ल्डकपमधील भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत ८ गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 19:07 IST
T20 WC: भारताचं स्वप्न भंगलं; अफगाणिस्तानला नमवत न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 18:41 IST
T20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा; सोशल मीडियावर मीम्सना उधाण सोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2021 20:57 IST
T20 WC:”अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर…”; शोएब अख्तरने न्यूझीलंडला डिवचलं उपांत्य फेरीचं गणितं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2021 15:49 IST
T20 WC NZ VS NAM: न्यूझीलंडचा नामिबियावर ५२ धावांनी विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत न्यूझीलंडने नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 18:59 IST
T20 WC: “न्यूझीलंडविरुद्धचा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा खेळणार”; अफगाणिस्तानच्या राशीद खानचं विधान पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2021 20:49 IST
T20 WC NZ VS SCO: न्यूझीलंडचा स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे स्कॉटलंडला नमवल्याने न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊन आणखी पुढे टाकलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 3, 2021 19:04 IST
T20 WC Ind Vs NZ: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या; लॉकी फर्ग्युसननंतर आता…! भारत आणि न्यूझीलंडला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढचे सामने जिंकणं गरजेचं आहे. ३१ ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2021 17:28 IST
T20 WC: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन काही सामन्यांना मुकणार!; कारण… न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन टी २० वर्ल्डकपमध्ये काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2021 16:54 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा
तब्बल २९७ वर्षांनंतर रक्षाबंधनला दुर्मिळ योग; ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार होणार; प्रचंड श्रीमंती, करिअरमध्येही होणार प्रगती
१४ तासांनी ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश
२ रुपयांची राखी ५० रुपयांना कशी विकली? पाहा, दुकानदारानं सांगितलं कमाईचं सीक्रेट; VIDEO पाहून म्हणाल, “ग्राहकांची लूटच…”
अमेरिकेतील डॉक्टर असल्याची बतावणी करून गाझामधील खोटी कथा रचली… लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून महिलेची फसवणूक
Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर विधेयक २०२५ मागे घेतलं; लवकरच नवीन विधेयक सादर होणार