देशांतर्गत भांडवली बाजारात बँकिंग आणि निवडक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या जोमाने ‘सेन्सेक्स’ने मंगळवारच्या सत्रात २७० अंशांची कमाई केली.
सर्व इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्ट्सची समाप्ती मंगळवार किंवा गुरुवारी होईल, असे सेबीने म्हटले होते. मार्च महिन्यात पार पडलेल्या बैठकीत सेबीने याबाबद्दल…