काँग्रेसच्या काळात आर्थिक अंध:कार; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत टीका गरिबांची काळजी असल्याचे काँग्रेस पक्ष दाखवत असला तरी, २०१३ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूडीओ) दोहा परिषदेत काँग्रेसने शरणागती पत्करली होती. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 00:56 IST
उत्तर प्रदेशबाबतच्या सीतारामन यांच्या वक्तव्याने वाद काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2022 00:23 IST
Budget 2022 E-Passport : अर्थसंकल्प २०२२मध्ये ‘ई-पासपोर्ट’ची घोषणा; परदेशी यात्रेत नागरिकांना मिळणार ‘ही’ सुविधा यापूर्वी, मंत्रालय नागरिकांसाठी चिप-आधारित ई-पासपोर्ट आणण्यावर चर्चा करत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 11:45 IST
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पानंतर केलेल्या ‘युपी टाइप’ वक्तव्यामुळे मोठा वाद; महाराष्ट्राचाही केला होता उल्लेख महाराष्ट्रात कापसाचं उत्पादन घेणारे शेतकरी आत्महत्या करत आहेत; निर्मला सीतारमण यांचं राहुल गांधींना उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 10:02 IST
संरक्षण दलासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद, संरक्षण विषयक संशोधनासाठी खाजगी क्षेत्रातही गुंतवणूक केली जाणार संरक्षण दलासाठी असलेल्या तरतुदीने पहिल्यांदाच ५ लाख कोटींचा टप्पा गाठला आहे, गेल्या वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2022 18:25 IST
Budget 2022 : खेळाडूंसाठी खूशखबर..! क्रीडा विभागासाठी ३०० कोटींची वाढ ‘या’ दोन स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून क्रीडा अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 1, 2022 16:23 IST
Budget 2022: एअर इंडियाचं थकित कर्ज फेडण्यासाठी बजेटमध्ये ५२ हजार कोटींची तरतूद! एअर इंडियाच्या थकित कर्जाचं रक्कम फेडण्यासाठी अर्थसंकल्पात ५२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2023 12:06 IST
लोकसत्ता विश्लेषण : ऑनलाईन शिक्षणामध्ये पुढचं पाऊल; Budget 2022 मध्ये घोषणा झालेली डिजिटल युनिव्हर्सिटी नक्की कशी असेल? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये डिडिटल युनिव्हर्सिटीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 14:32 IST
Budget 2022 : सामान्य करदात्यांच्या पदरी निराशा, कररचनेत कोणतेही बदल नाहीत; सरकारी कर्मचाऱ्यांच्या करआकारणीबाबतही मोठी घोषणा! सामान्य करदात्यांची यंदाच्या अर्थसंकल्पापासून निराशा झाली असून कररचनेत कोणताही बदल सुचवण्यात आलेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 13:38 IST
भारतीयांचा ऑनलाईन प्रवास सुसाट होणार; वर्षभरात देशात 5G सेवा सुरू करणार! देशात येत्या वर्षभरात 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये केली आहे,. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 12:21 IST
Budget 2022 : रस्ते वाहतुकीसंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; वर्षभरात २५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार! पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 12:03 IST
Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडी चर्चेत; जाणून घ्या खासियत दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीची चर्चा आहे. चर्चेमागचं नेमकं कारण जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 12:20 IST
रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
महागड्या गाड्या, मोठ्ठं घर आणि भरपूर बँक बॅलेन्स…बुधाच्या नक्षत्र बदलामुळे ‘या’ राशींची होणार चांदीच चांदी, श्रीमंतीचे वाहतील वारे
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
फक्त रात्री दिसतात Vitamin B12च्या कमतरतेचे हे एक लक्षण! हे पदार्थ खाल्यास झटपट वाढेल व्हिटॅमिन बी १२