नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल, दिशा सालियानबाबतच्या ‘त्या’ विधानामुळे आले अडचणीत! दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 11:07 IST
दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…” मागील काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 17:19 IST
नवाब मलिक ईडी चौकशी : २०२४ चा इशारा देणाऱ्या राऊतांना नितेश राणेंचा टोला; म्हणाले, “यापुढे तुम्ही आपली…” नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने केलेल्या कारवाईवरुन संजय राऊत यांनी थेट भाजपाला इशारा दिल्यानंतर नितेश राणेंनी दिलं उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 14:38 IST
“संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार “याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 14:57 IST
दिशा सालियन प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? विचारणाऱ्या नितेश राणेंना रुपाली चाकणकरांचं उत्तर, म्हणाल्या… “मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. बरोबर ना?,” असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 16:23 IST
प्रकृती बिघडल्याने नितेश राणे रुग्णालयात दाखल वैद्यकीय तपासणीत त्यांची तब्येत बरी नसल्याने नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 22:02 IST
“नितेश राणेंची तब्येत बरी नसतानाही…”; न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वकिलांची माहिती शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 18:23 IST
“मी मंत्री असताना नितेश राणेंची तपासणी करुन पुन्हा जेलमध्ये पाठवलं होतं, आता…”, दीपक केसरकरांचा घरचा आहेर शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मी मंत्री असताना नितेश राणे यांना तपासणी करून जेलमध्ये पाठवल्याचं म्हणत… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 09:25 IST
“आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल”; नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे, असे विनायक राऊत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 18:16 IST
नितेश राणेंना मोठा धक्का; स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलीस कोठडी सरकारी पक्षातर्फे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 11:51 IST
नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; राणे कुटुंबाकडून आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “जर आजच्या आज हजर राहायला…” सुप्रीम कोर्टाचे नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण होण्याचे निर्देश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2022 16:56 IST
मोठी बातमी! उच्च न्यायालयाने फेटाळला नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज; मात्र अटकेपासून दिलासा; जाणून घ्या काय घडलं? नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2022 13:45 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले, “माझे १ हजार रुपये वाचवले, कारण…”
Balasaheb Thackeray Dead Body: “बाळासाहेब ठाकरेंचं सरण या लोकांनी रचलं होतं, पण..”, रामदास कदम यांच्यानंतर आता संजय शिरसाटांकडून त्या घटनेवर भाष्य
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
Sanjay Raut Dasara Melava Speech : मुंबईतील रावणाला बुडवा; दिल्लीतील रावणाला जाळा – शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात
Video: राकेशचे ‘ते’ सत्य ईश्वरीसमोर येणार; ‘तू ही रे माझा मितवा’मध्ये ट्विस्ट, नेटकरी म्हणाले, “आता मजा…”