नवी मुंबई: एकाच आठवडयात दुसर्यांदा पाणी पुरवठा बंद, एमआयडीसीकडून शुक्रवारी शटडाऊन महापालिकेने मंगळवार २८ मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरीता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला होता. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 18:34 IST
पुण्यातील घटनेचा धसका ? नवी मुंबईत रात्रभर डान्स बार, पब च्या अनधिकृत बांधकामावर हातोडा नवी मुंबई मनपाचे अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ . राहुल देठे यांनी सांगितले कि वाशी , तुर्भे,नेरूळ , सीबीडी येथील १०… By लोकसत्ता टीमMay 29, 2024 12:05 IST
नवी मुंबई: आरटीओची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई नवी मुंबई शहरातील सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे, बेलापूर, नेरुळ याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 18:22 IST
नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंतापदी कुणाची निवड? नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंता पदावर असलेले संजय देसाई हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शहर अभियंता… By लोकसत्ता टीमMay 28, 2024 16:03 IST
शिक्षकांच्या गणवेशासाठी मतदान, नवी मुंबई महापालिका शिक्षकांची प्रक्रियेला सुरुवात राज्य शासनाच्या १५ मार्चच्या शिक्षकांच्या गणवेशाबाबतच्या परिपत्रकानुसार नवी मुंबईतही शिक्षकांचा गणवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठवून शिक्षकांच्या मतदानाचा कौल घेतला… By लोकसत्ता टीमMay 23, 2024 13:13 IST
नवी मुंबई: धारण तलाव स्वच्छतेचा अडसर कायम, प्रशासन एमसीझेडएमए परवानगीच्या प्रतीक्षेत धारण तलावात असलेल्या खारफुटी कांदळवनामुळे त्यातील गाळ काढण्यास अडचणी येत आहेत. न्यायालय आणि एमसीझेडएमएची परवानगी प्रलंबित आहे. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 13:11 IST
नवी मुंबई: एपीएमसीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई एपीएमसी फळ बाजारात सामायिक जागेचा अतिरिक्त वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. By लोकसत्ता टीमMay 8, 2024 13:52 IST
नवी मुंबईत ८० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. By लोकसत्ता टीमMay 8, 2024 12:06 IST
नवी मुंबई: १५ मेपर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश पावसाळापूर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 14:13 IST
वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई, नवी मुंबई ‘आरटीओ’चे पाऊल नवी मुंबई शहरातही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. By लोकसत्ता टीमMay 7, 2024 13:24 IST
उरण: बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब, जूनपर्यंत मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर उरण हे सर्वात लहान शहर आहे. मात्र मागील ४० वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्याोगिक विकास वाढला आहे. By जगदीश तांडेलMay 7, 2024 12:06 IST
नवी मुंबईत ५३५ आणि पनवेलमध्ये ७९ धोकादायक बांधकामे सर्वेक्षणानंतर एकूण ५३५ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६४ नुसार धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 13:35 IST
रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
Top Political News : शेतकऱ्यांना ३१,६२८ कोटींची मदत, मराठ्यांना न्यायालयाचा दिलासा; देवेंद्र फडणवीसांची माफी, दिवसभरातील ५ घडामोडी
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका