scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हिंगोली जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना नोटिसा

मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहार उजेडात आणणाऱ्या गंगणेंना नोटीस

या प्रकरणी आठ दिवसांत बिनशर्त माफी मागा अन्यथा दहा कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा दाखल करू, असेही नोटिशीत म्हटले आहे.

विसर्जनासाठी पाणी न सोडण्याच्या याचिकेवर जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाला नोटीस

पाणीटंचाईच्या काळात गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडू नये या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील नियमांची माहिती देण्याच्या सूचना

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात २१ तर बफर क्षेत्रात ६० गावांचा समावेश

प्लेटलेट्सचा वापर जपून करा! रक्तपेढय़ांना पालिकेची सूचना

पावसाळ्यासोबत येत असलेल्या साथीच्या आजारांविषयी एकीकडे जनजागृती सुरू असतानाच या साथीच्या भीतीचा बागुलबुवा उभा करत रुग्णाला भरमसाट किमतीचे पॅकेज देणारी…

शिक्षण मंडळ अध्यक्षांना अविश्वास ठरावाची नोटीस

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा अद्यापही दिलेला नसल्यामुळे अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली नोटीस…

संबंधित बातम्या