Page 11 of अवकाळी पाऊस News

तीव्र ऊन आणि कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना ऐन उन्हाळ्यात गारठ्याची अनुभूती मिळत आहे.

यामध्ये पोलीस, अग्निशमन दल, नागरी सुरक्षा, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य आणि महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी…

शासकीय यंत्रणेने या नुकसानीचे पंचनामे करण्यास आरंभ केला आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पडलेल्या झाडे अग्निशन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी कापून बाजूला केले.

झाडाचा बुंधा, फांद्या रिक्षेच्या छतावर अचानक मोठ्या झटक्याने कोसळल्याने रिक्षेचा सांगाड्यासह आतील प्रवासी झाडाच्या माऱ्याने दबले गेले.

विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

वाऱ्याच्या वेगाने इमारतींवरील पत्रे, बाजारपेठांमधील निवारे कागदाच्या कपट्यासारखे हवेत उडून गेले.

अवकाळी पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांची धांदल उडाली असून शेतकऱ्यांना उन्हाळी भात पीक, आंबा बागायती, जांभूळ, मिरची सह अन्य…

मे महिन्याच्या सुरवातीस देशातील उत्तर भारत, राजस्थान, गुजरात इत्यादी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून महाराष्ट्रातील पालघर आणि मुंबई महानगर…

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात.

पारनेरमधील गारपीट सुमारे अर्धा-पाऊण तास सुरू होती. त्यामध्ये टोमॅटो, वटाणा, कोबी, कलिंगड पिकांचे मोठे नुकसान झाले.

पाऊस व गारपीटीत अनेक ठिकाणी कांदा भिजल्याची धास्ती व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसानंतर काही वेळ वातावरणात गारवा होता.