Page 18 of अवकाळी पाऊस News

९ एप्रिलला झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून अवकाळी वातवारण आहे.अनेक भागात वादळी पाऊस व गारपीटीमुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

वादळी वारा देखील सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला.

ग्रामपूर तालुक्यातील पिंप्री आडगाव येथे अवकाळी पावसादरम्यान विजेचा मोठा लोळ कोसळला.

निवडणुकीचा मोसम ऐन बहरात असताना आज, मंगळवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.

राज्यातील तापमान वाढले, येत्या २४ तासात देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता

सहा तालुक्यात वीज कोसळल्याने १२ जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास आठ हजार ३२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

भारतीय हवामान खात्याने आजही विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी सायंकाळी व मध्यरात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला.

मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.