सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगाम संपल्यानंतर कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक आणि मच्छीमार या सर्वांचेच मोठे नुकसान केले आहे.
मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस,…