scorecardresearch

farmer
फक्त अवकाळी पाऊस आणि गारपिटीनेच नाही तर सरकारी अनास्थेमुळेही विदर्भातला शेतकरी हवालदिल

खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच हादरा दिला आहे.

dead-body
अवकाळी अतिवृष्टी; मराठवाडय़ात दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांमधील दहा महसूल मंडळांत शुक्रवारी अतिवृष्टी…

Unseasonal rain in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे हाहाकार; वृक्ष, शाळा, घरांची पडझड

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. बुधवारी मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली.

unseasonal rain in pune 20
पुणे: राज्यात अवकाळीने ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; दोन आठवडय़ांत फळपिकांना सर्वाधिक फटका

राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.

unseasonal rain nagpur
सावधान! अवकाळी पावसाचे संकट कायम; आजपासून पुन्हा नागपूरसह विदर्भाला तडाखा बसण्याचा इशारा

तापमानाने या महिन्यात चाळीशी पार केली आणि हा पारा आणखी चढेल असे वाटत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले.

hailstorm, Maharashtra, summer
भर उन्हाळ्यात गारपीट का होते?

एप्रिल अर्धा सरत असताना गारपिटीच्या घटना यापूर्वी घडल्याच नाहीत असे नाही, त्यामुळे याही वेळी गारपिटीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे…

AJIT PAWAR AND EKNATH SHINDE
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत जाहीर करा; अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या