Delhi Building Collapse : दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; २ जणांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती दिल्ली अग्निशमन दलाने ही चार मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली एक पुरूष आणि एक महिला मृत आढळल्याची पुष्टी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2025 13:22 IST
‘बालभारती’च्या मुख्य इमारतीची पुनर्बांधणी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधान परिषदेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे… By लोकसत्ता टीमJuly 11, 2025 06:07 IST
वसई : शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न गंभीर, मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या इमारती आहेत. यातील काही इमारती जीर्ण झाल्याने शहरात इमारत कोसळण्याच्या घटना… By लोकसत्ता टीमJuly 10, 2025 10:02 IST
जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नालासोपारा इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्याची मागणी वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत. By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 09:14 IST
नालासोपाऱ्यात कलंडलेली इमारत कोसळली वेळीच नागरिकांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 18:18 IST
नालासोपाऱ्यात इमारत एका बाजूला कलंडली, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही ; ७० हुन अधिक नागरिकांचे स्थलांतर नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी येथे साई राज अपार्टमेंट इमारत एका बाजूला कलंडल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 12:45 IST
दक्षिण मुंबईतील १२९ वर्षे जुनी विकास इमारत धोकादायक; इमारत रिकामी करण्याविरोधातील रहिवाशांची याचिका फेटाळली इमारतीच्या स्थितीबाबतची तथ्ये दडपल्याबद्दल पाच लाखांचा दंडही By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 01:26 IST
मुंबईतील प्रसिद्ध ‘जिमी बॉय कॅफे’ तात्पुरते बंद कॅफेची इमारत धोकादायक बनल्यामुळे निर्णय By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 19:59 IST
धोकादायक इमारतीचा पुनर्विकास थांबवणे भोवले; आठ भाडेकरूंना प्रत्येकी दोन लाखांचा दंड… ही इमारत धोकादायक स्थितीत असून राहण्यायोग्य नाही. त्यामुळे, तातडीने ती रिकामी करून पाडण्यात यावी, असे महानगरपालिकेने नोटिशीत म्हटले होते. By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2025 11:42 IST
स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू; लष्कर भागातील दुर्घटनेत तीन कामगार जखमी इमारतीचा स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 01:40 IST
हवाई दलाच्या हद्दीतील २४ इमारतींवर महापालिकेची कारवाई बांधकाम विभागाने २४ बेकायदा इमारती पाडून, सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले. By लोकसत्ता टीमJune 25, 2025 23:25 IST
धोकादायक वाड्यांची वीज, पाणी तोडणार! वाडे रिकामे करण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक असलेले ३७ वाडे पाडण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे. By लोकसत्ता टीमJune 20, 2025 16:39 IST
सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार
Prashant Corner : ठाण्यातलं प्रशांत कॉर्नर नावाचं ‘गोड’ साम्राज्य कसं उभं राहिलं? सातवीतून शिक्षण सोडलेल्या मालकाचा थक्क करणारा प्रवास
Lakshmi Puja 2025: लक्ष्मीची पूजा कशी मांडावी? ‘हे’ नियम लक्षात ठेवा, देवी धनलक्ष्मीची होईल अपार कृपा,धनधान्याची भासणार नाही कधीच कमी…!
Medha Kulkarni : शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीत जुंपली, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
KBC 17 Boy Ishit Bhatt: अमिताभ बच्चन यांच्याशी कथित उद्धट वागणारा KBC बॉय इशित भट्ट पुन्हा चर्चेत, दिलगिरी व्यक्त केल्याची पोस्ट व्हायरल
ना फोन, ना झूम कॉल्स… फक्त हसरे चेहरे! १९९० च्या दशकातील इन्फोसिस कँटीनचा Video Viral, आठवणींच्या जगात हरवले लोक”