सोलापुरात कांद्याचा वांदा सुरूच, उच्चांकी आवक; दर पार कोसळले सुरूवातीला प्रतिक्विंटल सरासरी चार ते साडेचार हजार रूपये दर मिळालेल्या कांद्याला आता कवडीमोल दर मिळत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 25, 2024 21:00 IST
मालवाहतूक सुरू झाली तरी सोलापुरात कांदा लिलावाला फटका कांद्याला केवळ दीड हजार रूपयांच्या आतच भाव मिळाल्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 14:32 IST
नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 21:56 IST
कांदा पुन्हा रडवणार? निर्यात बंदीविरोधात बाजार बंद आंदोलनाची तयारी, शेतकरी संघर्ष समितीची आज बैठक शेतीशी संबंधित प्रश्नांवरून शेतकऱ्यांचे संघटन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत नेऊ नये, असे आंदोलन करण्याचे नियोजन आहे.… By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 10:39 IST
कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका, पंधरवड्यात दरात १२०० रुपयांनी घसरण केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बाजारात कांद्याचे भाव कोसळत आहेत. १००० ते १५०० रुपये दराने कांदा विकण्याची वेळ… By लोकसत्ता टीमDecember 27, 2023 12:28 IST
लाल कांद्याच्या दरात घसरण; उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे दर २५ ते ३० रुपये दरम्यान आहेत. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे दर १५० ते… By राहुल खळदकरDecember 25, 2023 01:39 IST
सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर घसरण सुरूच सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांद्याची होणारी प्रचंड आवक सुरूच असून तब्बल एक लाख ४० हजार क्विंटल एवढा विक्रमी कांदा दाखल… By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 19:58 IST
सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उद्या मंगळवारी पुन्हा कांदा लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 19:41 IST
कांदा निर्यातबंदीवरून विरोधकांकडून राज्य सरकारची कोंडी! कांद्यांची माळ घेऊन… राज्यात कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजत आहे. कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 11:49 IST
सोलापुरात कांदा लिलाव न झाल्याने शेतकरी रस्त्यावर व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला. कांदा लिलाव अचानकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 13:21 IST
नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडल्याने पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 12:28 IST
विश्लेषण : निवडणूक काळात कांद्याच्या भाववाढीने सरकारचे धाबे दणाणले? केंद्रीय पथकाच्या नाशिकवारीचे कारण काय? पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना किंमती उंचावणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अकस्मात झालेल्या या दौऱ्याचा विधानसभा निवडणुकीशी संबंध… By अनिकेत साठेUpdated: November 12, 2023 08:55 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास? कोलंबोमध्ये विमानाची झडती
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
…तर तुम्हीच अंधेरीस्थित जॉगर्स पार्कमधील बेकायदा गुरुद्वारा पाडून टाका, उच्च न्यायालयाचे महानगरपालिकेला आदेश