नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडल्याने पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 12:28 IST
विश्लेषण : निवडणूक काळात कांद्याच्या भाववाढीने सरकारचे धाबे दणाणले? केंद्रीय पथकाच्या नाशिकवारीचे कारण काय? पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना किंमती उंचावणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अकस्मात झालेल्या या दौऱ्याचा विधानसभा निवडणुकीशी संबंध… By अनिकेत साठेUpdated: November 12, 2023 08:55 IST
घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण; आवक वाढल्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. तर, बुधवारपासून आवकही वाढली आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 02:21 IST
कांद्याची शंभरी ; किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपयांनी विक्री कांद्याची आवक घटल्याने सोमवारी घाऊक बाजारात ५५ ते ६० रुपये प्रति किलोने कांद्याची विक्री होत होती. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 03:32 IST
नाशिक : कांदा दरात उसळी; एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला ५०० ते ६०० रुपयांनी वधारले. देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 13:07 IST
बेभरवशाचा निर्यातदार हीच ओळख! कांद्याच्या बाबतीतले सरकारचे धरसोडीचे धोरण सध्या आपण सगळेच जण बघत आहोत. पण तांदूळ, गहू, डाळी या धान्यांच्या बाबतीतला अनुभवही फारसा… By राजेंद्र जाधवUpdated: August 27, 2023 12:19 IST
कांद्याचे कशामुळे झाले वांदे? कांद्याचे भाव वाढल्यानंतर दर नियंत्रित करण्याचा सरकारला अधिकार असेल तर भाव पडल्यानंतर शेतकऱ्याला संरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 27, 2023 12:19 IST
नवी मुंबई : बंद मागे घेण्याची घोषणा उशिरा झाल्याने कांद्याची आवक रोडावली; एपीएमसीत गुरुवारी फक्त ३० गाड्या दाखल राज्यातील कांदा शेतकरी, व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वाशीतील एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी गुरुवार २४ ऑगस्टला बंद पुकारला होता. By लोकसत्ता टीमAugust 24, 2023 12:35 IST
नवी मुंबई : कांद्याच्या दरात पुन्हा वाढ ; घाऊक बाजारात कांदा २६ रुपयांवर जानेवारी- फेब्रुवारी मध्ये दाखल होणाऱ्या नवीन कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. By पूनम सकपाळAugust 13, 2023 12:07 IST
नवी मुंबई : एपीएमसीत कांद्याच्या दरात घसरण बाजारात कांद्याची पुणे, नाशिक ,नगर मधून आवक सुरू असून शुक्रवारी तब्बल १००गाड्या दाखल झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमApril 8, 2023 07:10 IST
किडींमुळे उन्हाळी कांद्याचे ४० टक्के उत्पादन घटले, बिजोत्पादनालाही फटका वर्षभर कांदा पिकाला बाजारपेठ उपलब्ध असली तरी कांद्याच्या दरात कायम अस्थिरता असते. By लोकसत्ता टीमMarch 30, 2023 14:20 IST
VIDEO: कांद्याने रडवलं! साडेतीन टन कांदा विकला पण दमडीही नाही मिळाली, हवालदिल शेतकऱ्याने मांडली व्यथा साडेतीन टन कांदा विक्री करूनही पदरी काहीच न पडल्याने हवालदिल शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडली आहे. By रविंद्र मानेUpdated: March 21, 2023 19:15 IST
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, गाडी; नोव्हेंबरमध्ये शुक्राचा पॉवरफुल मालव्य राजयोग, ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
दिवाळीनंतर पैसाच पैसा! ‘या’ राशींच्या नशीबी गडगंज श्रीमंती, अचानक धनलाभ तर बॅंक बॅलन्स वाढेल, करिअरमध्येही मोठं यश…
“रांझणा हुआ मैं तेरा”, गाण्यावर पती-पत्नीने केला तुफान राडा, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘याला बोलतात खरा डान्स’
Maharashtra Politics : “उद्धव ठाकरेंबरोबरही निवडणूक लढवणार नाही,” काँग्रेस नेत्याचं विधान ते पेडणेकरांचा महेश कोठारेंवर आरोप; दिवसभरातील ५ महत्त्वाची राजकीय विधाने
‘नाद करतो काय…’ हळदीच्या कार्यक्रमात ‘उडू उडू झालंया’ गाण्यावर नवरदेवाच्या मित्रांनी केला असा डान्स की, VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक