scorecardresearch

पाकिस्तान

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
Indian Army Mock Drill
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Indian Army Mock Drill : जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या चार राज्यांमध्ये २९ मे रोजी मॉक ड्रिल केलं जाईल.

Syed Akbaruddin in South Africa
“पाकिस्तानची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान”, UN मधील माजी प्रतिनिधी अकबरुद्दीन यांचं दक्षिण आफ्रिकेत वक्तव्य

Syed Akbaruddin in South Africa : २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारताने आपला संघ…

Pakistani tennis player refuses proper handshake with Indian opponent after match
Video: पाकिस्तानी खेळाडूच्या उर्मटपणाचा व्हिडिओ व्हायरल, टेनिस सामन्यात भारताकडून पराभव झाल्यानंतर संतापजनक कृती

Pakistan Tennis Player: भारताचे टेनिसपटू प्रकाश सरन आणि तविश पाहवा यांनी सुपर टाय-ब्रेकमध्ये त्यांचे एकेरी सामने जिंकत पाकिस्तानचा २-० असा…

शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी 'ऑपरेशन सिंदूर' अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य पीटीआय)
Operation Sindoor : संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वाद का निर्माण झाला?

Sanjay Raut News : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे अपयशी ठरलं; पण देशहितासाठी विरोधकांनी त्यावर फार बोलणं टाळलं, असं विधान शिवसेना ठाकरे…

crpf jawan arrested spying pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय लष्करी जवानाला अटक; कोण आहे मोती राम जाट?

CRPF jawan arrested for spying in Pakistan राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) सहायक उपनिरीक्षकाला अटक केली…

three terrorist camps destroyed in Pakistan
पाकिस्तानचे तीन दहशतवादी तळ उद्ध्वस्त ; ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत कारवाईवर ‘बीएसएफ’ची माहिती

पाकिस्तानवर विश्वास ठेवणे अशक्य आहे, त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच आहे असे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी स्पष्ट…

owaisi on pakistan
‘भिकमंगे’ ते ‘जोकर’; पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसींनी पाकिस्तानची लक्तरं कशी काढली? नक्की काय म्हणाले?

Owaisi roasted Pakistan after Pahalgam attack पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनेकवेळा पाकिस्तानची…

What Police Said About Jyoti Malhotra?
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचा लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये १२ टीबीचा डेटा, पाकिस्तानच्या चार अधिकाऱ्यांशी होता थेट संपर्क, काय काय माहिती समोर?

Jyoti Malhotra :ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिची चौकशी सुरु आहे.

Billionaire Harsh Goenka cryptic post on Us president donald trump
Harsh Goenka: भारत-पाक शस्त्रविरामात ट्रम्प यांची भूमिका ‘अशी’ होती; अब्जाधीश हर्ष गोयंकांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Harsh Goenka Shared Video on Donald Trump: उद्योगपती हर्ष गोयंका हे एक्सवर अनेकदा राजकीय, सामाजिक प्रासंगिक घडामोडींवर एक्स माध्यमावर व्यक्त…

Who is Sunita Jamgade, the woman from Nagpur who went to Pakistan
नागपुरातून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडे कोण आहेत?

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर ही महिला भारत-पाक नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली होती.

PM Narendra Modi in Gujarat
“सरदार पटेल त्याचवेळी पीओके ताब्यात घेणार होते, पण…”, दहशतवादाचा उगम सांगताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

PM Modi In Gujarat: पाकव्याप्त जम्मू-काश्मीर जोपर्यंत भारताच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत लष्करी कारवाई थांबवू नये, असे सरदार पटेल यांचे…

Asaduddin Owaisi
AIMIM MP Asaduddin Owaisi : “नक्कल करायला नालायकांकडे…”, ‘त्या’ फोटोवरून असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नेत्यांच्या…

संबंधित बातम्या