‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या नवव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी उपस्थित होते.
विभागीय अंतिम फेरीत लक्षवेधी एकांकिकांचे सादरीकरण करत महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्वोत्तम आठ संघांमध्ये ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरण्यासाठी आज, शनिवारी चुरस…