scorecardresearch

परिणीती चोप्रा

सुरुवातीच्या काळामध्ये परिणीती चोप्राने यशराज फिल्म्स कंपनीमध्ये पीआर म्हणून काम केलं. त्यानंतर २०११मध्ये परिणीतीने Ladies vs Ricky Bahl चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या यशानंतर तिचा इश्कजादे चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फंसी, गोलमाल अगेन, केसरी, संदीप और पिंकी फरार सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. शिवाय कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज – देश की शान या शोचं तिने परीक्षक म्हणून काम पाहिलं.Read More
Parineeti Chopra
लग्नाच्या दोन वर्षांनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा होणार आई-बाबा; पोस्ट शेअर करीत म्हणाली…

Parineeti Chopra And Raghav Chadha Announce Pregnancy  : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या सदस्याचं आगमन

Parineeti Chopra manifests Raghav Chadha will never become Prime Minister
“राघव चड्ढा कधीच भारताचे पंतप्रधान होणार नाहीत”, पतीबद्दल परिणीती चोप्रा असं का म्हणाली? फ्रीमियम स्टोरी

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांची पहिली भेट कुठे झाली होती? अभिनेत्री म्हणाली…

Parineeti Chopra and Raghav Chadha leave The Great Indian Kapil Show shoot mid-way
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कपिल शर्माच्या शोचे शूटिंग अर्ध्यावरच सोडून गेले, सेटवर नेमकं काय घडलं? माहिती आली समोर

Raghav Chadha Parineeti Chopra : परिणीती चोप्रा व राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र हजेरी लावणार होते.

nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी

Siddharth Chopra Wedding : सिद्धार्थ चोप्राने त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी लग्न केलं आहे.

Bollywood Actress parineeti chopra Life Story
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारणाऱ्या या बॉलीवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Parineeti Chopra and Raghav Chadha received a special anniversary gift from the actor's mother Reena Chopra
लेक-जावयासाठी परिणीती चोप्राच्या आईने रेखाटलं सुंदर चित्र, राघव चड्ढा सासूबाईंना म्हणाले…

अभिनेत्री परिणीती चोप्रा आईने रेखाटलेलं सुंदर चित्राचा फोटो शेअर करत म्हणाली…

parineeti chopra and raghav chadha engrossed in ganga aarti video viral
Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

diwali bollywood
15 Photos
Photos : रश्मिकापासून श्रद्धा कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ स्टार्सनी थाटामाटात साजरी केली दिवाळी, दिल्या चाहत्यांना शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…

parineeti chopra 6 best films watch on ott
9 Photos
Parineeti Chopra चे चाहते आहात? रणवीर, सुशांतबरोबरचे ‘हे’ जबरदस्त परफॉर्मंस दिलेले चित्रपट पाहा, ‘या’ OTT Platform वर उपलब्ध!

Parineeti Chopra Birthday Special, Best Films Watch On Ott : तुम्ही तिचे चाहते असाल तर अभिनेत्रीने जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवलेले…

Parineeti Raghav second Karwa Chauth
11 Photos
Photos : पती राघव चढ्ढाबरोबर परिणीती चोप्राने साजरा केला करवा चौथ, मेहंदीने वेधले लक्ष

Parineeti Chopra Karwa Chauth celebration: परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा त्यांच्या भव्य लग्नानंतरचा हा दुसरा करवा चौथ होता. त्यांच्या करवा…

After Mr and Mrs mahi watch these 7 films based on Indian women sportspersons
9 Photos
PHOTOS: ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’च्या यशानंतर पाहा भारतीय महिला खेळाडूंच्या जीवनावर आधारित हे ‘७’ चित्रपट

“म्हारी छोरियां छोरो से कम है के”, जाणून घ्या या ७ चित्रपटांबद्दल जे आहेत महिला खेळाडूंच्या जीवनावर आधारित

Raghav Chadha and Parineeti Chopra visited the Siddhivinayak Temple in Mumbai
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राने घेतलं दर्शन | Mumbai

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राने घेतलं दर्शन | Mumbai

संबंधित बातम्या