scorecardresearch

Paris-attack News

संशयास्पद वाहन मिळाल्याने लंडनमध्ये हाय अलर्ट; ‘बीबीसी’चे मुख्यालय रिकामे

ऐतिहासिक लंडन ब्रीज आणि हेझ गॅलरिआ येथील परिसरदेखील सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे

Amir Khan Speech on Intolerance,Aamir Khan, RNGAwards, Muslim, Paris Attack, Quran, Bollywood, , Journalism, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
हातामध्ये कुराण घेऊन इतरांना मारणारी व्यक्ती मुस्लिम असू शकत नाही- आमिर खान

एखाद्या दहशतवाद्याला मुस्लिम दहशतवादी किंवा हिंदू दहशतवादी अशाप्रकारची ओळख चिकटवणे चुकीचे आहे.

पॅरिस हल्ल्याचा ओबामा, मोदींसह जगभरातून निषेध

पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.

पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यामागे इसिसचा हात

पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली असून त्यातील तथ्यता सुरक्षा यंत्रणा तपासत आहेत.

बॉम्बच्या भीतीने पॅरिसमधील रेल्वेस्थानक पोलीसांकडून बंद

पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याला अवघे काही दिवस झालेले असताना शुक्रवारी पॅरिसमधील गॅडुलेस्ट रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली.

‘पॅरिसच्या हल्लेखोराने तीन दिवस माद्रिदमध्ये घालविले होते’

फ्रेंच हल्लेखोर अहमदी कोलीबेली याने पॅरिसमध्ये हल्ला करण्यापूर्वी तीन दिवस माद्रिदमध्ये घालविले असल्याचे वृत्त येथील ‘ला वांगुर्दिया’ या वृत्तपत्राने दिले…

शार्ली एब्दो हल्ल्याची जबाबदारी अल कायदाची

अल कायदाच्या येमेनमधील गटाने शार्ली एब्दो व्यंग्यचित्र साप्ताहिकावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे बुधवारी जाहीर केले आहे.

पॅरिसलगत दोन भावांचा शोध सुरू ..

‘शार्ली एब्दो’ साप्ताहिकावर बुधवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्लाप्रकरणी शेरीफ आणि सईद कुरेशी या फ्रान्समधील दोघा भावांचा शोध सुरू आहे.

‘शार्ली एब्दो’ हल्ल्याप्रकरणी एका संशयितास अटक

पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तीन संशयितांपैकी एकाने पोलिसांसमोर गुरूवारी शरणागती पत्कारली.