Jaya Bachchan : “सिंदूर पुसलं गेलं, तरी ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं?”, खासदार जया बच्चन सरकारवर संतापल्या Parliament Monsoon Session : जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावरच प्रश्न उपस्थित केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 30, 2025 18:48 IST
Video: मोदींच्या भाषणानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला मध्यस्थीचा दावा; म्हणाले, “मला त्याचं श्रेय…” Donald Trump Claim: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 30, 2025 09:56 IST
पाकिस्तान-चीन यांची युती, राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावर टीका या युतीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री घाबरले असावेत अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:43 IST
काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे पायघड्या घालून स्वागत, लोकसभेत अमित शहा, प्रियंका गांधींची जुगलबंदी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ची तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण माहिती शहांनी दिली. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:31 IST
ठार केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातीलच! अमित शहा यांची लोकसभेत माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगाममधील दहशवादी पाकिस्तानातून आले याचे काय पुरावे सरकारकडे आहेत, असा प्रश्न विचारला होता. By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 06:03 IST
भारताकडे पाकिस्तानची याचना; ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी बाह्य हस्तक्षेपाचा आरोप पंतप्रधानांनी फेटाळला भारताचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा कारवाई करून अद्दल घडवू, असा घणाघाती प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लोकसभेत… By लोकसत्ता टीमJuly 30, 2025 01:30 IST
Monsoon Session 2025 : “हे योग्य नाही…”, मोदींच्या भाषणावेळी लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधींना सुनावले खडेबोल, काय घडलं? Monsoon Session 2025 : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 21:16 IST
Priyanka Gandhi Speech: “मोदी तर ऑलिम्पिक मेडलचंही श्रेय घेतात, पण फक्त…”, प्रियांका गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्र; शाहांनाही केलं लक्ष्य! Priyanka Gandhi Speech: प्रियांका गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 16:53 IST
Parliament Session: “मॅच्युअर व्हा, तुम्ही आता महापालिकेत नाहीत”, विरोधकांनी ५० खोक्याची घोषणा देताच श्रीकांत शिंदे संतापले, काय घडलं? Parliament Session: संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सभागृहात सध्या चर्चा सुरू आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 16:31 IST
Parliament Monsoon Session Hightlights: भारताने पाकिस्तानचे १००० क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केले – पंतप्रधान मोदी Parliament Monsoon Session 2025 Hightlights Day 7: ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 29, 2025 20:37 IST
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचा शस्त्रविरामाचा प्रस्ताव भारताने कोणत्या अटींवर स्वीकारला? राजनाथ सिंह ठणकावत म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…” India-Pakistan Ceasefire: राजनाथ सिंह यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले की, “भारताने आता सुदर्शन चक्र उचलले आहे, आता शांत बसणार नाही.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 28, 2025 17:42 IST
महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला निशिकांत दुबेंची दांडी पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांचाही समावेश होता. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 01:59 IST
बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग
पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा; पचन सुधारेल, गॅसही होणार नाही
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
बाईक, स्कुटी, कारच्या आरशावर फक्त अर्धा बटाटा फिरवा आणि बघा कमाल, पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, वाचेल जीव
‘धोनी आणि जोकोविचची हुक्का पार्टी…’, युएस ओपनमधील माहीचा फोटो होतोय व्हायरल; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
“खूप धक्कादायक…”, प्रिया मराठेच्या निधनाबद्दल प्राजक्ता गायकवाडची प्रतिक्रिया; भावूक होत म्हणाली, “मी स्तब्ध…”