Petrol Price Today: IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे जाहीर केले नवीन दर, आजची किंमत तपासा कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2021 11:34 IST
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, ‘या’ शहरात पेट्रोल मिळत आहे फक्त ८२ रुपये लिटर, जाणून घ्या आजची किंमत मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 4, 2021 10:41 IST
‘या’ शहरात १ लिटर पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 14:25 IST
पेट्रोल दरवाढीवर दिल्ली सरकारचा रामबाण उपाय; किमती थेट ८ रुपयांनी आल्या खाली! दिल्ली सरकारने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन एका रात्रीत पेट्रोलचे दर ८ रुपये प्रतिलिटर कमी करण्याची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 1, 2021 13:04 IST
पेट्रोल-डिझेलनं घामटं काढल्यानंतर आता सीएनजी मुंबईकरांचा पिच्छा पुरवणार! २ महिन्यांत तिसऱ्यांदा वाढले दर पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर देखील वाढू लागले असून आज गेल्या दोन महिन्यांतली तिसरी दरवाढ करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 27, 2021 16:55 IST
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किमती? सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2021 14:20 IST
पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेनंतरही इंधनाचे दर जवळपास… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 14:14 IST
“आता राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी का करत नाही?” चंद्रकांत पाटलांचा सवाल चंद्रकांत पाटील यांनी पेट्रोल-डिझेल दरांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2021 13:47 IST
“पेट्रोलचे दर कमी करणारी मशीन मिळाली” ; म्हणत शशी थरूर यांचा मोदी सरकारला टोला! ट्विट करून त्या मशीनचा फोटो देखील शेअर केला आहे ; जाणून घ्या कोणती आहे ती मशीन आणि काय म्हणाले आहेत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 20:12 IST
“हा तर फक्त लॉलिपॉप”, पेट्रोल-डिझेल दरकपातीवर काँग्रेसनं डागली तोफ! भूपेश बघेल यांची पेट्रोल-डिझेल दरकपातीवरून केंद्रावर टीका By लोकसत्ता ऑनलाइनNovember 5, 2021 17:40 IST
GST : शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…!” जीएसटीच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये बोलताना थेट निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 15:20 IST
१०० कोटींच्या खाली बोलतंच नाहीत, त्यांना लिटरमागे ५-१० रुपयांची किंमत…: प्रसाद लाड भाजप आमदार प्रसाद लाड यांनी इंधन दरातील कपातीवरून महाविकासआघाडीवर निशाणा साधलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 22:03 IST
Video: “डॉक्टर सतत…”, हेमा मालिनींनी दिली धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल माहिती; सलमान खान, सनी देओल रुग्णालयात पोहोचले
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
नामकरण सोहळा! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, लग्नानंतर अडीच वर्षांनी झाली आई, लाडक्या लेकाचं नाव ठेवलं…
Sharad Pawar : दिल्लीतील स्फोटानंतर शरद पवारांची पोस्ट; म्हणाले, “पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की…”
9 १३ नोव्हेंबरपासून मंगळ-बुधाची युती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना नोकरी, व्यवसायात भरपूर यश मिळणार
Heart Attack: महिलांनो जेवण बनवताना ‘ही’ चूक कधीच करु नका; येऊ शकतो हार्ट अटॅक, जाणून घ्या आणि थांबवा आताच
Eknath Khadse : पुण्यात आणखी एक १५०० कोटींचा गैरव्यवहार! बोपोडी जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा
Haq vs The Girlfriend: यामी गौतम की रश्मिका मंदाना, कोणाच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी? जाणून घ्या…