“आज काल लोक पेट्रोल भरता यावे म्हणून कामावर जातात” पेट्रोलच्या दरात सतत होणारी वाढ सामान्यांना न परवडणारी आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2021 14:11 IST
“इंधनावरील उत्पादन शुल्कातून केंद्राला मिळणारा एवढा पैसा जातोय कुठे?, मोदींना जाब विचारायला हवा” ४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. दोन महिन्यामध्ये इंधनाचे दर १० रुपयांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2021 13:38 IST
सचिन पायलट यांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले “पेट्रोलच्या किंमती तर…!” काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्राती मोदी सरकारवर वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरून निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2021 09:43 IST
Petrol Diesel Price Hike : पेट्रोलच्या किंमतीचा पुन्हा भडका; जाणून घ्या तुमच्या शहरामधील आजचे इंधनाचे दर देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2021 07:36 IST
Petrol and Diesl price: पेट्रोल दरवाढीचे चटके कायम; डिझेल दोन महिन्यानंतर झालं स्वस्त पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ मुंबईतील पेट्रोलचे दर १०७ रुपयांवर पोहोचले, तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2021 10:46 IST
“खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय” ; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका राष्ट्रवाटी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2021 12:00 IST
Petrol Price Today : आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! मुंबई शंभरीपार! देशभरात पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून सामान्यांचं आर्थिक गणित मात्र यामुळे पुरतं कोलमडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2021 08:05 IST
Petrol Prices Hiked : १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलचे दर शंभरी पार! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोच्च स्तरावर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 11:05 IST
“तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते” इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींची टीका मे महिन्यानंतर ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतीत तर डिझेलच्या किंमतीमध्ये ३४ वेळा वाढ झाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2021 14:16 IST
मोदीजी कांदे आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत; इंधन दरवाढीवर भाजपा प्रवक्त्याचं विधान तिहेरी तलाक, कलम ३७० रद्द करुन अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरु केल्याने मोदींना इतिहास नेहमीच लक्षात ठेवेल असे म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 10:19 IST
पेट्रोलचे भाव आणखी भडकणार? OPEC च्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष! गेल्या आठ महिन्यातल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 17:03 IST
….जनतेवर महागाईचा वार; पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन राष्ट्रवादीची केंद्र आणि राज्यातील विरोधी पक्षावर टीका “राज्यातील विरोधी पक्षदेखील या महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज न उचलता भावनिक मुद्द्यांचे राजकारण करण्यात व्यस्त आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 19:04 IST
Mohan Bhagwat : “ब्राह्मण, मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुणालाही संघात स्थान नाही, फक्त..”; मोहन भागवत असं का म्हणाले?
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये टीम इंडियाचा सुपरफ्लॉप शो! UAE, नेपाळ, कुवेतनंतर श्रीलंकेनेही हरवलं; स्पर्धेतून पडले बाहेर
“हा आहे आपला भारत” ट्रेनमध्ये खाली झोपलेल्या जवानाला पाहून मुस्लीम बांधवानं काय केलं पाहा; VIDEO पाहून अभिमान वाटेल
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
Parth Pawar: पार्थ पवार प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “हा घोटाळा खरा असेल तर…”