scorecardresearch

Pimpri Municipality's decision not to make payments by cheque Use of 'ECS' system is mandatory
पिंपरी : धनादेशाद्वारे देयके न देण्याचा पिंपरी पालिकेचा निर्णय ; ‘ईसीएस’ प्रणालीचा वापर बंधनकारक

पिंपरी पालिकेसाठी काम करणारे कंत्राटदार, वस्तू व सेवा पुरवठादारांची देयके आतापर्यंत धनदेशांद्वारे देण्यात येत होते.

smart city
पिंपरी स्मार्ट सिटीचा तीन पुरस्कारांनी गौरव

पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला. ‘लीडरशिप अवॉर्ड’ श्रेणीत माजी आयुक्त राजेश पाटील यांना पुरस्कार मिळाला.

sharad pawar
अर्थकारण व्यवस्थित राहीलं नाही तर कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो – शरद पवार

ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा विचार आपण एकत्रितपणे करायला हवा असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

school girl selling liquor
शाळकरी मुलीचा गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल ; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे राजरोसपणे अवैध धंदे गावठी दारूचे अड्डे सुरूच आहेत.

Pimpari CP
पिंपरी-चिंचवड : जबरदस्तीने वर्गणी मागितल्यास होणार गुन्हा दाखल – पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंचा इशारा!

नियमांच्या चौकटीत राहून गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा, असे आवाहन केले आहे.

commissioner was transferred in Pimpri chinchwad muncipal carporation ignoring the order of compulsory uniform
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली

अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती.

pimpri-chinchwad-PCMC-1
पिंपरी पालिकेतील प्रशासकीय काळातील संशयास्पद कामांच्या चौकशीची मागणी

पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासकीय काळात घेतलेल्या संशयास्पद निर्णयांची चौकशी करण्यात यावी

पिंपरीत खड्ड्यांचे साम्राज्य, स्मशानभूमीतही अतिक्रमणे ; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारींचा पाढा कायम

सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे.

संबंधित बातम्या