पिंपरी-चिंचवड शहर आणि एमआयडीसी परिसरामध्ये उद्योगस्नेही वातावरण राहण्यासाठी पोलिसांनी स्थापन केलेल्या औद्योगिक तक्रार निवारण पथकाकडे खंडणीचे ११ गुन्हे दाखल झाले…
पशुधनाला असलेल्या लाळ खुरकत (एफएमडी) या रोगामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर युरोपीयन देशांमध्ये बंदी आहे. त्यासाठी २०३० पर्यंत भारत ‘एफएमडी’…
पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…
महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी स्वंयघोषीत भाईने साथीदारांसह महिलेच्या घरात घुसून तोडफोड, लुटमार केल्याची घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.
शहरातील फेरीवाले व विक्रेत्यांच्या सर्वेक्षणाला दोन वर्षे पूर्ण होऊनही पात्र फेरीवाल्यांना परवाने, ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. केवळ डिजिटल…
एक लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांवर लाखबंद (सील) कारवाईनंतर आता थकबाकीदारांच्या दरवाजासमोर बॅण्डवादन केले…
ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील वाहतूक सोडवण्यासाठी मुंबई-पुणे लोहमार्गावर पिंपरीतील डेअरी फार्म येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुल मार्चअखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन…
वाकड दत्त मंदिर रोड येथील ४५ मीटर रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड, बांधकामांवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने…