शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरुन टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. विशेष पथकाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचं बघायला मिळत आहे. पावसाने महानगरपालिकेच्या प्रशासनाची पोलखोल केली असल्याचं बोललं…