वायुप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे बांधकाम व्यावसायिक, कचरा जाळणारे, हवेचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा दंडुका उगारला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.