अकोला: ग्रीन ब्रिगेडच्यावतीने यंदा १० हजार वृक्षांची लागवड; वाढत्या उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी संकल्प जगात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोल्याचा समावेश होतो. हे तापमान कमी करण्यासाठी वृक्षरोपण एकमेव पर्याय आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2023 13:51 IST
पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये सांगितली मियावाकी वनांची माहिती; मुंबईत मियावाकी वने किती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात मियावाकी वनांची माहिती देऊन, त्याचे महत्त्व सांगितले. मुंबईमध्ये २०२० पासून… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 19, 2023 12:30 IST
मुंबई: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडला; एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटविल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 18:28 IST
कल्याण-डोंबिवलीत वृक्ष गणनेला प्रारंभ,जुनाट वृक्षांची वारसा वृक्ष म्हणून नोंद होणार कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाने मंगळवारपासून वृक्ष गणनेला प्रारंभ केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही गणना केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमJune 14, 2023 14:00 IST
वृक्षतोड व पर्यावरणीय समस्येवर आदित्य ठाकरे घेणार नागपुरात परिषद विदर्भात फक्त पर्यावरणाचीच समस्या नाही तर इतर अनेक विषय आहेत. त्यासाठी लोकांना जागृत करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 18:35 IST
झाडांना खिळे ठोकणाऱ्या २० आस्थापनांविरुध्द गुन्हे; मनपा उद्यान विभागाचे खिळेमुक्त वृक्ष अभियान वृक्षावर खिळे ठोकून अनधिकृतरीत्या जाहिरात करणा-या २० हून अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची कारवाई करण्यात आली. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 19:34 IST
‘पर्यावरणीय जबाबदारी’ हाही एक जुमलाच… मुंबई-पुणे जुना रस्ता आणि द्रुतगती महामार्ग मिळून एकूण वृक्षसंख्या २०१७मध्ये एक लाख १५ हजार १७६ एवढी नोंदविण्यात आली होती. सध्या… By मुकुंद किर्दतAugust 30, 2022 10:50 IST
आता घरात डासांना ‘नो एन्ट्री’; ‘या’ झाडांमुळे डास राहतील दूर अशी काही झाडे आहेत ज्यामुळे घराच्या खिडकी आणि बाल्कनीची शोभा तर वाढतेच शिवाय डासांपासून मुक्ती देखील मिळू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2021 11:03 IST
वास्तुशास्त्रानुसार घरात ‘ही’ झाड लावल्यास मिळते सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने सर्व तणाव दूर होण्यास मदत होऊ शकते असं मानले जाते. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 27, 2021 18:41 IST
‘या’ लोकांनी खाऊ नयेत तुळशीची पान, होऊ शकतात दुष्परिणाम ! पास्ता आणि सँडविच सारख्या दुसऱ्या देशातील रेसिपीजमध्येही तुळशीचा वापर केला जातो. पण या प्रसिद्ध असलेल्या तुळशीचेही बरेच दुष्परिणाम आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 18:00 IST
झाडे लावा… झाडे जगवा… अधिक मार्क मिळवा; या राज्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी मोहीम ऑक्सी-वनची संकल्पना पुढे नेण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2021 12:24 IST
कुतूहल – वनस्पतींचे जतन औषधांची पेटी इत्यादी साहित्याची पूर्वतयारी करून वनस्पती संकलन करण्याच्या मोहिमेवर निघावे. January 26, 2016 03:31 IST
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
उत्सवपूर्व अतिउत्साही नवप्रथांचा उच्छाद; चोर गोविंदा, पाऊल पूजन, पाट पूजन, आगमन सोहळ्यांचे सर्वत्र लोण
Daily Horoscope: स्वामींच्या आशीर्वादाने ‘या’ राशींना गोड बातमीसह संधीचे सोने करण्याची मिळेल संधी; वाचा मेष ते मीनचे आजचे राशिभविष्य
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
सागरी किनारा मार्गावरील विहार क्षेत्राची प्रतीक्षा संपली, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १४ ऑगस्ट रोजी लोकार्पण
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकिलांनी डोक्यावर टांगती तलवार घेऊन काम करायचे का ? उच्च न्यायालयाचा संतप्त प्रश्न