Pm narendra Modi roadshow
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडून पुन्हा रथ यात्रेचे आयोजन; अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये केंद्रीय योजनांचा प्रचार

भारतातील अडीच लाख गावांमध्ये ग्रामीण संवाद यात्रा जाणार आहे. यासाठी १,५०० रथ तयार करण्यात आले आहेत.

beneficiaries not able get benefits Pradhan Mantri Kisan Samman Yojana
२२ हजारावर लाभार्थी ‘किसान सन्मान’पासून वंचित; कारण काय वाचा…

पीएम किसान योजनेत पात्र सर्व लाभार्थ्यांनी ‘ई-केवायसी’ व बँक खाते आधार संलग्नीकरण १० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले…

PM kisan yojana link adhar card
PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून हजारो शेतकरी बाद होणार? ई-केवायसी व आधार सिडींग न केल्यास कारवाई

शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पूर्ण करणार नाही किंवा बँक खाती आधार संलग्न‍ करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे योजनेतून…

pm kisan yojana
PM Kisan Yojana : पंतप्रधान मोदींकडून किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता जाहीर, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक…

PM Kisan Yojana
सरकारची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता, जाणून घ्या सविस्तर

मोदी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये,…

farmer
कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह; पी.एम. किसान आधार सीडिंग, इ-केवायसी मोहीम सुरू

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कोकण विभागात कृषि विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह आणि पी.एम. किसान आधार सीडिंग व इ-केवायसी मोहीम…

pending eKYC Chandrapur farmers
चंद्रपूर : ३३ हजार ३०९ अल्पभूधारक शेतकरी ई-केवायसी अभावी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीपासून वंचित

चंद्रपूर जिल्ह्यातील ३३ हजार ३०९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ‘ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या…

PM Kisan Samman Nidhi
आनंदाची बातमी! पीएम किसानचा १४ वा हप्ता लवकरच येणार, ‘या’ शेतकऱ्यांना ४००० मिळणार, यादीत तुमचंही नाव आहे ना?

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा २००० रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक…

PM Kisan scheme Thane
‘पीएम किसान’ योजनेच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे

‘पंतप्रधान किसान सन्मान योजने’च्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातील हजारो शेतकरी वंचित आहेत.

PM Kisan Yojana
अमरावती : पीएम किसान योजनेतील‎ १९ हजार लाभार्थी अपात्र‎

ज्या शेतकरी खातेदारांनी पीएम‎ किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी‎ केली व आतापर्यंत १२ हप्त्याचा‎ लाभ घेतला, यापैकी तब्बल १९‎ हजार लाभार्थ्‍यांच्या…

nidhi Yojana
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, PM-KISAN चा आज तेरावा हप्ता होणार जमा, पटापट करा बँक अकाऊंट चेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २७ फेब्रुवारीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदीयुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त पीएम किसान सन्मान निधीचे वितरण करतील असे…

संबंधित बातम्या