“महागाईबाबत पंतप्रधानांना विचारलं, तर ते म्हणतील…”, राहुल गांधींचा खोचक शब्दांत टोला! राहुल गांधी म्हणतात, “गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागलेला ‘लॉकडाऊन’ हटला आहे. आता सरकार सातत्याने किमतींचा ‘विकास’ करेल!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 22, 2022 14:33 IST
“मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही”, संजय राऊतांची मांडली भूमिका; म्हणाले, “काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावला”! संजय राऊत म्हणतात, “प्रियांका गांधींनी थोडं आधी मैदानात उतरायला हवं होतं, त्यांनी खूप उशीर केला!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 08:31 IST
“आपले पंतप्रधान बेरोजगारांना पकोडे तळायचे सल्ले देत असतील तर…”, गांधीजींचे नातू तुषार गांधींची परखड टीका! महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी देशातील बेरोजगारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 8, 2022 19:51 IST
“..तर राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस्स झाला”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान! पुणे मेट्रोच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 6, 2022 16:56 IST
पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “काही सन्माननीय पदावरील व्यक्ती…”! पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2022 13:39 IST
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सातवा टप्पा : साऱ्या नजरा मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघावर! २०१९च्या लोकसभा निवडणुकीत स्वत: अखिलेश हे आझमगड मतदारसंघातून अडीच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले होते. यामुळेच मोदी यांच्याप्रमाणेच अखिलेश यांना… By संतोष प्रधानUpdated: March 6, 2022 12:32 IST
PM Narendra Modi in Pune : “पूर्वी भूमिपूजन तर व्हायचं, पण प्रकल्प…”, पंतप्रधानांचा काँग्रेसला खोचक टोला! पुणे मेट्रोसोबतच पुण्यातील इतरही अनेक उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2022 13:52 IST
“नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र! संजय राऊत म्हणतात, “…तेव्हा विदेश मंत्रालय नेमकं काय करत होतं? विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 6, 2022 08:53 IST
“शरद पवारजी, लोक झोपेत असताना तुम्हीच…”, भाजपाचा खोचक शब्दांत निशाणा; पुणे मेट्रोवरून टोला! भाजपाचा शरद पवारांना टोला, म्हणे, “तुमची अडचण ही आहे की मोदी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतात…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2022 09:32 IST
“२०१५ मध्येच हा प्रकल्प पूर्ण व्हायचा होता, पण…”, ठाणे-दिवा सहाव्या मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंगी मोदींचा निशाणा! ठाणे-दिवा सहाव्या मार्गिकेला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 17:31 IST
“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना! लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 14:31 IST
इम्रान खान यांना वाटतेय भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची भीती; म्हणाले, “मी भारताला इतर कुणापेक्षाची जास्त ओळखतो”! काश्मीरचा मुद्दा न सुटल्यास भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची शक्यता? इम्रान खान यांना वाटतेय भिती! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2022 13:19 IST
पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
‘प्रिन्स’ युवराजचा काँग्रेस आमदार ठाकरे यांच्या मुलीशी साखरपुडा; नागपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे ला होणार लग्न
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
राजस्थानी मल्टीस्टेट नंतर पतसंस्थेच्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; १३ कोटी २६ लाखांहून अधिकच्या अपहाराची तक्रार