पिंपरी : बदल्या होऊन आलेल्या पोलिसांच्या अखेर नेमणुका नागपूर, सोलापूर, ठाणे यासह विविध पोलीस दलातून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलात नुकत्याच झाल्या होत्या. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 12:15 IST
पुणे सीआयडी पोलीस निरीक्षकाचा परळी रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांचा अपघाती मृत्यू झाला, ते परळी येथे कशासाठी आले होते, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 11:58 IST
पिंपरी : ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह… By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 18:11 IST
पुणे : आभासी चलन प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारीच चौकशीच्या फेऱ्यात गेल्या आठवडाभरापासून पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 13:46 IST
नागपूर : पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, कारण काय? वाचा सविस्तर… चांडक हे पोलीस उपायुक्त असून त्यांच्या अधिनस्थ जवळपास ४०० ते ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. By लोकसत्ता टीमMarch 3, 2024 11:51 IST
पोलीस महासंचालक संघ मुख्यालयात, काय आहे कारण… राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या गुरुवारी दुपारी अचानक संघ महाल येथील संघ मुख्यालयात पोहचल्या. By लोकसत्ता टीमMarch 1, 2024 12:31 IST
पिंपरी : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन टोळ्यांवर ‘मोक्का’; १७ गुन्हेगार तडीपार आगामी लोकसभा निवडणुका भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी शहरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2024 18:16 IST
नाशिक : पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याने गोळी झाडली, अन…, अंबड पोलीस ठाण्यातील घटना मंगळवारी दिवसपाळीसाठी अशोक नजन नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता पोलीस ठाण्यात आले. हजेरी लावल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले. त्यानंतर काही वेळात हा… By लोकसत्ता टीमFebruary 20, 2024 12:17 IST
लाच प्रकरणात पिंपरीतील सहायक पोलीस आयुक्त अडचणीत, गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची मागणी बंडगार्डन रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाच्या आवारात लाचेचा पहिला हप्ता स्विकारणाऱ्या जाधवला सापळा लावून पकडण्यात आले. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 13:04 IST
पोलीस आयुक्त एम. राजकुमारांनी डिजिटल फलकांची गर्दी हटविली, सोलापूरच्या सार्वजनिक सौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली प्रचंड प्रमाणावर डिजिटल फलक उभारून संपूर्ण सोलापूर शहराचे सौंदर्य विद्रुप होत असताना आतापर्यंत महापालिका आणि पोलीस प्रशासन… By लोकसत्ता टीमUpdated: February 18, 2024 18:43 IST
धक्कादायक : पिंपरीत विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली पाच लाखांची खंडणी चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची… By लोकसत्ता टीमFebruary 15, 2024 17:21 IST
पुण्याचे पोलीस आयुक्त संतापले, दलातील बेशिस्तीला चाप लावण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुंडांची झाडाझडती घेतली. पोलीस दलातील बेशिस्तांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. By लोकसत्ता टीमUpdated: February 15, 2024 10:53 IST
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
मराठा आंदोलकांच्या गैरसोयीनंतर पालिकेला आली जाग; मोफत शौचालये, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा पुरविली
“मराठा समाजाच्या मागण्या…”, मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत रितेश देशमुखची पोस्ट, म्हणाला, “सणासुदीच्या काळात सुखरुप…”