पुणे ग्रामीण पोलीसांत ४४८ जागांसाठी भरती, मैदानी चाचणीसाठीचे नवीन वेळापत्रक जाहीर संततधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJuly 28, 2024 14:45 IST
ठाण्यात पावसामुळे पोलिस भरती पुढे ढकलली पोलिस शिपाई संवर्गातील ६६६ तर, चालक पोलिस शिपाई संवर्गातील २० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 17:42 IST
११ हजार उच्चशिक्षित पोलीस भरतीच्या शर्यतीत…. रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. ज्यात अनेक उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. By हर्षद कशाळकरJuly 23, 2024 09:02 IST
अभ्यास करतानाच पोलीस भरतीचा निकाल लागला; सर घरी आले अन् कष्टाचं चीज झालं; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती अभ्यास करतानाच तिला कळतं की ती पोलीस झाली… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 18, 2024 13:13 IST
विश्लेषण : नक्षलग्रस्त गडचिरोलीत तरुणांचा पोलीस भरतीत टक्का का वाढतोय? एके काळी ज्या गावातून सर्वाधिक तरुण नक्षलचळवळीत भरती व्हायचे त्या गावातून आता पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली. By सुमित पाकलवारJuly 18, 2024 07:30 IST
तरुणांसाठी खुशखबर: राज्यात पुन्हा ७ हजार पदांसाठी पोलीस भरती अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही… By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 10:03 IST
मुंबई पोलीस भरतीमधील मुख्य आरोपी पुन्हा मैदानी चाचणीमध्ये? विद्यार्थी संघटनेचा आरोप काय… भरती घोटाळ्यामध्ये असलेला मुख्य आरोपी आता नव्याने होऊ घातलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा उतरल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2024 18:26 IST
दिल्लीत अवयव प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश! एका डॉक्टरसह ७ जणांना अटक, मुख्य सूत्रधार बांगलादेशी अवयवदानाच्या रॅकेटमधील लोक एका प्रत्यारोपणासाठी तब्बल २५-३० लाख रुपये घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2024 16:18 IST
नवी मुंबई: पोलीस भरती लेखी परीक्षा सुरळीत पार पडली; १२ परीक्षार्थी गैरहजर, १ हजार ८३० जणांनी दिली परीक्षा नवी मुंबई पोलीस विभागातील शिपाई संवर्गातील १८५ पदांची परीक्षा आज पार पडली. By लोकसत्ता टीमJuly 7, 2024 15:39 IST
पिंपरी-चिंचवड: चार महिन्यांच्या बाळासह ‘ती’ पोलीस भरतीसाठी…महिला पोलिसांनी केला बाळाचा सांभाळ…कौतुकाचा वर्षाव! एक महिला चार महिन्याचं बाळ सोबत घेऊन मैदानी चाचणी देण्यासाठी सेंटरच्या ठिकाणी पोहोचली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2024 20:23 IST
पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू संगमनेर येथील २७ वर्षीय तुषार बबन भालके हा तरुण शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंडवर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2024 18:04 IST
पोलीस भरतीतील उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याने खळबळ पोलीस भरतीतील उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 19:41 IST
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
पाकिस्तानचा निर्णय त्यांच्यावरच उलटला, भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने कोट्यवधींचं नुकसान; कारण काय?
10 Photos: कोल्हापूरच्या भाजप खासदाराच्या लेकाचा कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा; फोटो पाहून म्हणाल कुटुंब असावं तर असं
9 Numerology : वयानुसार वाढते ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांची श्रीमंती, मिळतो अपार पैसा धन अन् संपत्ती
‘झापुक झुपूक’ हा डायलॉग सूरज चव्हाणचा नाही…; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा दावा; म्हणाला, “कमीत कमी खरं …”