नवी मुंबई: बहिण भावाला भेटण्यास गेली आणि तेवढ्यात साडेचार लाखांची घरफोडी झाली याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 14:09 IST
भांडणाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 10:33 IST
नक्षल्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याचा संशय चमरा मडावी (३८, रा. मुरकुटी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 3, 2023 11:12 IST
दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक त्यांच्याकडून ३ लाख ६६ हजार ९६० रुपये किंमतीचे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन जप्त केले आहे. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 21:31 IST
नाशिक जिल्ह्यात गुटखा विरोधी अभियानात ५५६ छापे महिनाभरात ५५६ गुन्हे दाखल करुन ७५४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 19:29 IST
बनावट द्रव युरियाचा कारखाना उदध्वस्त; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 18:18 IST
चंद्रपूर : पोलीस हवालदाराची आत्महत्या राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 17:22 IST
आईला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला… तौफिक लाला शेख (वय २६ रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 12:36 IST
२० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक, अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा संशय ईडी अधिकाऱ्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. By अक्षय साबळेUpdated: December 2, 2023 10:50 IST
डोंबिवलीत सराफाचे दुकान फोडून ७५ लाखाच्या ऐवजाची चोरी गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 1, 2023 16:50 IST
गुन्हे शाखा कार्यालयात शिरला साप; पोलीस अधिकाऱ्याने… गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील कार्यालयात साप शिरला. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 13:47 IST
धुळे पोलिसांनो, कार्यालयात उशिरा याल तर सावधान… कार्यालयीन वेळेचे महत्व अधोरेखीत करतांना त्यांनी सामान्यांच्या पोलीस प्रशासनाकडून दैनंदिन अपेक्षांची पूर्तता करण्यावर विशेष भर दिला आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 13:38 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
गणपती बाप्पाची ‘या’ ४ राशींवर असते नेहमी कृपा! गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा अन् प्रत्येक कामात यश
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
हवेत लटकती बस, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला विराट डोंगर; एका चुकीने थेट मृत्यू, हिमालयातील VIDEO पाहून थांबेल तुमचाही श्वास
एकनाथ शिंदेंसमोरच सरन्यायाधीश भूषण गवईंनी गुवाहाटीचा केला उल्लेख; म्हणाले, “काय झाडी, काय डोंगर…” फ्रीमियम स्टोरी