scorecardresearch

amitabh gupta appointed as additional director general of police state prisons
अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

a venomous snake entered the naupada police station and the employees were in a panic in thane news
ठाणे: पोलीस ठाण्यात विषारी सापाची एंट्री; कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

हा साप पोलीस ठाण्यातील अडचणीच्या ठिकाणी किंवा कोठडीत शिरला असता तर पोलीस आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

fifteen year old girl gang raped in palghar eight accused arrested by police crime news
पालघरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आठ आरोपींना अटक

आपली मुलगी रात्रभर घरी न आल्याने तसेच मोबाईल संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी पोलिसांकडे काल दुपारी फिर्याद दाखल केली.

encroachment removal drive hingoli violent police vehicle pelted with stones journalist with amunicipal employee were injured
हिंगोलीत अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक; पालिका कर्मचाऱ्यासह पत्रकार जखमी

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याची माहिती मिळताच पोलीस, महसूलचे प्रमुख अधिकारी आदी ताफ्यासह दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांचे…

Delhi crime news latest update
क्रूरतेचा कळस! शिक्षिकेनं ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं, दिल्लीतील धक्कादायक घटना

शाळेतील एका शिक्षिकेनं इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर कैचीने हल्ला केला.

Nirbhaya Police Squad, harassment, rape cases, police
निर्भया पथकांच्या स्थापनेनंतरही छेडछाड, बलात्कारांत वाढ…

निर्भया बलात्कार प्रकरण घडून आज १० वर्षे लोटली, पण या दशकभरात महिलांची स्थिती सुधारली का? अशा घटना पुन्हा घडू नयेत…

narcotics worth drug seized from mumbai action of anti narcotics squad crime
मुंबईतून सव्वापाच हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई

गेल्या ११ महिन्यांमध्ये मुंबईत दाखल झालेल्या ७०८ गुन्ह्यांमध्ये ८४४ आरोपींंना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे १०२१…

Manjari villagers march to Hadapsar police station
गुंडगिरीच्या विरोधात मांजरी ग्रामस्थांचा हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा

वाढत्या गुंडगिरीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

Thief tied on truck bonnet viral video
‘आरारारा खतरनाक’, गहू चोरायला गेला, ट्रकच्या बोनेटला बांधून पठ्ठ्याची पोलीस स्टेशनपर्यंत धिंडच काढली, थरारक Video होतोय Viral

गहू चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला पकडलं अन् चांगलीच अद्दल घडवली.

Sushma Andhare
“सत्तेचा पट सतत बदलत राहतो, खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान!

“आता ९९ अपराधी सोडून दिले जातात आणि एका निर्दोषाला मात्र ठरवून… ”, असंही म्हणाल्या आहेत.

wife killed the husband who was obstructing the immoral relationship and husband faked his suicide
नागपूर: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काढला काटा

मौद्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी घटनास्थळावर पाहणी केली असता संशय आला. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या