पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा पैशांचा अपहार झाल्यास आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. कारण… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कNovember 26, 2022 20:26 IST
पुणे: रात्रपाळीत पोलीस शिपायाचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; अलंकार पोलीस चौकीतील घटना पोलीस शिपायाला पहाटे चारच्या सुमारास अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर ते झोपले. मात्र, सकाळी ते उठलेच नाही. By लोकसत्ता टीमUpdated: November 26, 2022 15:50 IST
विश्लेषण: गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस तक्रार प्राधिकरण देऊ शकते का? न्यायालय काय म्हणते? हे प्राधिकरण काय आहे, त्याचे अधिकार कोणते, कायदेशीर तरतूद काय आहे, याबाबतचा हा आढावा… By निशांत सरवणकरNovember 26, 2022 09:00 IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचा लाखोंचा ऐवज चोरीला; पोलिसांनी २४ तासांच्या आत चोराच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी जेव्हा सीसीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा कळले By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: November 25, 2022 19:01 IST
कॅमेरांतील चित्रण संकलनाचा अल्प कालावधी गुन्ह्यांच्या तपासात ठरतोय अडसर; कालावधी ९० दिवस करण्याची लोहमार्ग पोलिसांची मागणी उपनगरीय स्थानकाबरोबरच मेल-एक्स्प्रेस प्रवासात तसेच टर्मिनसवरही मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे गुन्हे घडतात. गु By लोकसत्ता टीमNovember 22, 2022 14:55 IST
खळबळजनक! चाकणमध्ये डोक्यात दगड घालून महिलेची हत्या या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 18:07 IST
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बनावट यादीमुळे गोंधळ; बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता यादीत बदली पात्र अधिकाऱ्यांची नावे असल्यामुळे या बदल्याच्या बनावट यादीवर अनेकांनी विश्वास ठेवला होता. By लोकसत्ता टीमNovember 21, 2022 17:12 IST
Uttar Pradesh Crime: आजमगड हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे विहिरीत फेकले अन्… प्रिंसने त्याच्या प्रेयसीचा खून करून तिच्या मृतदेहाचे पाच तुकडे विहिरीत फेकले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2022 14:27 IST
Koregaon Bhima Case : गौतम नवलखा यांची तुरुंगातून सुटका, राहत्या घरी नजरकैदेत ठेवले जाणार तुरुंगात असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम नवलखा यांची सुटका करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2022 19:56 IST
पिंपरी-चिंचवड: कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला बेड्या; गुंडा विरोधी पथकाची कारवाई बांधकाम व्यावसायिकाने उच्चशिक्षित असलेल्या फ्लॅट धारकांना खरेदी खत करून आपल्या जाळ्यात ओढले आणि फ्लॅटचा ताबा न देताच आरोपी पसार झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 17:35 IST
सावधान !पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरातून वाहने जातायत चोरीला बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांसमोरुन दुचाकी चोरी झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमNovember 17, 2022 13:59 IST
विश्लेषण : बेशुद्ध पत्नीचा उशीने तोंड दाबून खून, कटरने ७२ तुकडे आणि विल्हेवाट, दिल्लीप्रमाणेच देहरादूनचं अनुपमा प्रकरण काय होतं? अनुपमा गुलाटी हत्या प्रकरण काय होतं? त्या प्रकरणात नेमकं काय घडलं? श्रद्धा वालकर आणि अनुपमा गुलाटी प्रकरणात काय साम्य आहे?… Updated: November 17, 2022 14:48 IST
Raghuram Rajan: ‘आताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…
“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
Mumbai Rains : मुंबईकरांनो घराबाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीसाठी कोणते रस्ते चालू आणि कोणते बंद; पाहा लोकल सेवेची स्थिती
“सीमारेषा थोडी मागे केली होती..”, सूर्याच्या टी-२० विश्वचषक फायनलमधील मॅचविनिंग कॅचबाबत रायुडूचा मोठा खुलासा; VIDEO व्हायरल
“कुटुंबातील महिलांना रुग्णालयात जाण्यास बंदी होती, मासिक पाळी येत नव्हती म्हणून आईने बाहुल्या फेकून दिल्या”