scorecardresearch

liquor party in nashik police station
Video : नाशिकमध्ये पोलीस चौकीतच दारूपार्टी! तर्राट पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल!

चौकीतच काही पोलीस कर्मचारी दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास असलेल्या टेबलवर दारूपार्टी करत असताना दिसले आणि स्थानिकांचा संताप झाला!

devendra fadnavis Security
“फडणवीसांची सुरक्षा वाढवा, त्यांनी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा…”; ठाकरे सरकारकडे मागणी

“फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी”

CBI Maharashtra Police
“…तर महाराष्ट्र पोलिसांना ED, CBI कडे पाठवावं लागेल”; फडणवीसांच्या आरोपांवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांना मंगळवारी विधानसभेत केला.

हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण – गृहमंत्री वळसे पाटील

आज झालेल्या शासन निर्णायाची दिली माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत

माजी पोलीस कर्मचारी झाला कार चोर; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे.

Shivjayanti, BJP MLA Shweta Mahale, श्वेता महाले
शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणाऱ्या भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल; म्हणाल्या “आम्हाला कोणी गुन्हेगार…”

भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल

Shivsena, Mahendra Dalvi, BJP, Kirit Somaiya, Korlai village, Alibaug
पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…”

“गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे,” असंही सोमय्या म्हणाले.

wedding
सात राज्यातील १४ मुलींशी केले लग्न, नंतर पैसे घेऊन झाला फरार; पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश

या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत.

Madras High Court
९० टक्के पोलिस अधिकारी भ्रष्ट; मद्रास हायकोर्ट

न्यायालयाच्या आदेशाचं हेतूपूर्वक पालन न केल्याप्रकरणी दाखल अवमान याचिकेच्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने पोलिस विभागावर कठोर ताशेरे ओढले.

crime-2
बीडमध्ये विहिरीत आढळले दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय रस्त्यावर कंपनी बागेतील विहिरीत शुक्रवारी (४ फेब्रुवारी) संध्याकाळी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ…

संबंधित बातम्या