काँग्रेस नगरसेवक सुधाकर पांढरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या कैलासनगर प्रभाग पोटनिवडणुकीत माजी महापौर मंगला निमकर यांचा शिवसेनेच्या बंडू खेडकर यांनी…
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस प्रवक्ते के. के. मिश्रा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा येथील सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
राज्य पातळीवर पंतप्रधानांचे कार्यलय सुरू करण्याबाबतची कोणतीही माहिती केरळ सरकारला मिळालेली नाही, असे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
महाविद्यालयाच्या नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिटलर, लादेन या ‘नकारात्मक चेहऱ्यांच्या’ पंगतीत दर्शविणाऱ्या केरळमधील शासकीय तांत्रिक महाविद्यालयाच्या विद्यार्थी,
लालूप्रसाद यादव सर्वेसर्वो असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या(आरजेडी) १३ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.