scorecardresearch

devendra fadnavis on oath taking with ajit pawar in maharashtra
“पाठीत खंजीर खुपसला गेला होता, त्यावेळच्या भावनेतून…!” ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा!

अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीसंदर्भात ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे

congress minister amit deshmukh on congress party future in maharashtra
“महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल तर…!” अमित देशमुखांनी मांडली स्पष्ट भूमिका!

महाराष्ट्रात काँग्रेसनं सत्तेत पडती बाजू घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरू असते. या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षाच्या भवितव्यावर मंत्री अमित देशमुख…

atul bhatkhalkar on raj thackeray claim
“माझा असा वापर करणं राज ठाकरेंना शोभत नाही”, मनसे अध्यक्षांवर अतुल भातखळकरांचा निशाणा!

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अतुल भातखळकरांविषयी केलेल्या गौप्यस्फोटावर आता भातखळकरांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

pankaja munde exclusive interview loksatta
Exclusive Interview : परळी ते वरळी…लोकांच्या मनातील पंकजा मुंडे!

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकसत्ता डॉट कॉमनं घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये आपली राजकीय कारकिर्द आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या दोन्ही विषयांवर…

chitra wagh criticizes thackeray government
“भगिनींनो कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने पुन्हा…”, दारुबंदीवरून चित्रा वाघ संतापल्या!

चंद्रपूरमध्ये ६ वर्षांपासून अस्तित्वात असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर भाजपाकडून त्यावर टीका केली जाऊ लागली आहे.

modi government 2nd term loksatta survey people hate demonetization decision most like triple talaaq
मोदी सरकार २.० सर्वेक्षण – नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला ‘तो’ निर्णय चुकलाच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाप्रणीत एनडीए सरकारने गेल्या ७ वर्षांमध्ये घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी प्रातिनिधिक निर्णयांविषयी जनतेनं सर्वेक्षणात व्यक्त केलेली…

devendra fadnavis on lockdown in maharahstra
“…म्हणून माझ्या पुराव्यांवर कुणी उत्तर देत नाही”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप!

राज्य सरकार करोनाची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आंध्र प्रदेशः सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसचे खासदाराला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
आंध्र प्रदेशः सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या खासदाराला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची केली होती मागणी

संबंधित बातम्या