scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

uddhav thackeray prime minister narendra modi
“नोटबंदीसारखे उटपटांग निर्णय घेऊन…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘त्या’ अहवालावरून टीकास्र!

“हिंदुस्थानातील अतिश्रीमंतांना आपला देश आता सोडला पाहिजे असे का वाटत असावे?”

Sangli Bazar Committee congress win
सांगली बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

सांगली बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची संधी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला मिळाली आणि त्यातही दुष्काळी जत व कवठेमहांकाळ तालुक्याला…

bacchu kadu ravi rana
बच्‍चू कडू व रवी राणा पुन्‍हा एकदा आमने-सामने

आता अमरावती लोकसभा मतदार संघावर बच्‍चू कडू यांनी दावा सांगितल्‍याने उभय नेत्‍यांमध्‍ये पुन्‍हा एकदा संघर्ष पेटण्‍याची चिन्‍हे आहेत.

mallikarjun kharge priyank kharge
नेतेमंडळींच्या मुलांनाच संधी, खरगे यांचे पुत्र मंत्रिपदी

पक्षाध्यक्ष खरगे यांनी छोटेखाटी विस्तारातही आपल्या मुलाची वर्णी लावली आहे. भविष्यात खरगे यांचे पुत्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकतात.

Siddaramaiah
माधव, खाम, अहिंदा…निवडणुका जिंकण्यासाठी यशस्वी प्रयोग

निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्याकरिता विविध प्रयोग केले जातात. धार्मिक वा जातीय आधारांवर मतांचे ध्रुवीकरण केले जाते तर कधी प्रादेशिक अस्मितेला…

US religious freedom report names India
भारतातील धर्मस्वातंत्र्यावर अमेरिकेकडून ठपका; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधीच अमेरिकी प्रशासनाचा अहवाल जाहीर!

“जगभरातल्या अनेक देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामध्ये रशिया, भारत चीन आणि सौदी अरेबियासारखे देश आहेत.”

yogi adityanath
विश्लेषण: योगींची सत्तेवरील पकड आणखी घट्ट; उत्तर प्रदेशच्या महापौर निवडणुकांनाही देशात महत्त्व का?

मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची व्यूहरचना, राज्यातील राजकारणावरील पकड आणि भाजपमधील स्थान यांची सध्या चर्चा होत आहे.

praveen sood cbi director
कर्नाटकात शिवकुमार यांच्याशी होता वाद, आता थेट CBI संचालकपदी नियुक्ती! कोण आहेत प्रवीण सूद?

कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रवीण सूद यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते!

himanta biswa sarma asaduddin owaisi
Video: “ओवैसीजी, तुम्ही काय मला बघाल? मीच तुमच्या…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचं खुलं आव्हान!

हिमंता बिस्व सरमा म्हणतात, “फक्त मलाच नाही, या नव्या भारतालाही बघून घ्या जो ओवैसींना, रझाकारांना घाबरत नाही. मी ओवैसींना सांगू…

Karnataka Election Results 2023 Updates in Marathi
Karnataka Election Results 2023: …तरी विजय भाजपाचाच? केंद्रीय नेत्यानं मांडलं गणित; दिली तीन निवडणुकांची आकडेवारी!

Karnataka Assembly Election 2023 Results Updates: कर्नाटकमध्ये मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागांचं अजब गणित!

uddhav thackeray pm narendra modi
Video: “मी मोदींच्या विरोधात नाही, या…”, उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका; पंतप्रधानांच्या ‘त्या’ आवाहनाचाही केला उल्लेख!

उद्धव ठाकरे म्हणतात, “आता जर पंतप्रधान असं बोलले असतील, तर याचा अर्थ निवडणूक कायद्यात धार्मिक प्रचाराबाबत…!”

delhiwala
चांदनी चौकातून : तुम्ही कसं वागवता हे महत्त्वाचं!

कर्नाटकमध्ये भाजपला नवा गडी, नवं राज्य आणायचं आहे. गुजरातमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अख्खं मंत्रिमंडळ बदलून टाकलं.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या