लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुतीने मेळावा घेऊन एकजुटीचे प्रदर्शन घडवताना निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्धार केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमधून नेते खेचून घेतल्याबाबत महायुतीवर टीका केली. ८३ वर्षांच्या सुशीलकुमार शिंदेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याबद्दल नाना…