Page 24 of वीज पुरवठा News

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्हा असलेल्या नागपुरात महावितरणकडून रोज सुमारे १९० नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहे.

अकोला परिमंडळात ‘मिशन ९० दिवस’ राबविण्यात येत आहे.

नगर रस्ता परिसरातील वीज ग्राहकांसाठी शनिवारी (२३ डिसेंबर) सकाळी दहा ते दुपारी तीन ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे. कदाचित वीजपुरवठा…

कमी पर्जंन्यमानामुळे यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. दुष्काळाच्या सावटात जे पाणी शिल्लक आहे, त्याचा अतिशय काटेकोरपणे वापर करावा…

वीज केंद्र परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वन्यप्राण्यांसाठी शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने लताबाई लाटकर (५५) व देवीदास इष्टम या दोघांचा मृत्यू झाला.

अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाचीच वीज खंडित झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मुंबईत स्वस्त आणि हरित ऊर्जा आणण्यासाठी पुरेशा क्षमतेने पारेषण यंत्रणा उपलब्ध नसल्याने आयोगाने औष्णिक वीजखरेदीचे करार करण्याचे आदेश राज्य वीज…

वीज पुरवठ्याच्या समस्येपासून नागरिकांना आगामी काळात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात भेंडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, इंद्रप्रस्थ नगर व लगतच्या परिसरासह नागपुरातील इतरही बऱ्याच भागाचा समावेश आहे.

दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली आहे.

शासकीय व बऱ्याच खासगी कार्यालयांना सुट्ट्या असल्याने ही मागणी घसरल्याचा अंदाज आहे.